Payal Books
गावाच्या तावडीतून सुटका Gawachya Tavaditun Sutaka by अशोक कौतिक कोळी Ashok Koli
Regular price
Rs. 223.00
Regular price
Rs. 250.00
Sale price
Rs. 223.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
शेतकरी-शेतमजूर यांच्या वर्तमान जीवन संघर्षाची ही कहाणी आहे. खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण तिच्या तळाशी आहे. या धोरणांचा परिणाम म्हणून विविध स्तरावर मोठ्या उलथापालथी होत आहेत. शहरे बकाल तर गावगाडा खिळखिळा होत आहे.
