Skip to product information
1 of 2

Payal Books

गमतीदार गोष्टी माधुरी भिडे Gamtidar Goshti Madhuri Bhide

Regular price Rs. 56.00
Regular price Rs. 75.00 Sale price Rs. 56.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publications

अनेक भारतीय लोककथा अगदी लहान वयापासून या ना त्या स्वरूपात आपल्यासमोर येत असतात. पण आपल्या मुलांना इतर प्रदेशातील संस्कृतींचीही ओळख व्हावी या हेतूने घेऊन आलोय जगाच्या कानाकोपर्‍यातील लोककथांचा हा मराठी अनुवाद.

यात आहेत पेडगावचे शहाणे. गोथॅमची माणसं आणि इतर अनेक कधीही न ऐकलेल्या मनोरंजक लोककथा.

चित्रकार पुण्डलीक वझे यांनी अर्थाला साजेशी सुरेख चित्रं काढली आहेत.