आपला जॉन व्हेरोनिक व्हॅन डॅन आबील Apla Jan Vheronik Vhan Van Dan Aabel
Regular price
Rs. 72.00
Regular price
Rs. 80.00
Sale price
Rs. 72.00
Unit price
per
सकाळी एका बदकाला कुरणात एक अंड पडलेलं सापडतं. सगळे पक्षी ते बघायला जमतात. प्रत्येकाला वाटतं की, हे आपल्या जातीच्या पक्ष्याचं असणार! 'ते आपलंच', असं म्हणत सगळे जण भांडू लागतात... आणि काय आश्चर्य, अंड्यातून पिल्लू बाहेर येतं. पण कोणाचं असेल हे पिल्लू?