Skip to product information
1 of 2

Payal Book

आंत्रप्रन्योरशिप Aantrapranorship by – ब्रायन ट्रेसी brayan stresi

Regular price Rs. 225.00
Regular price Rs. 250.00 Sale price Rs. 225.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
pulication

सध्याच्या या उद्योजकतेच्या युगात आपली हातातली नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा मोह होणं खूप स्वाभाविक आहे. पण तसं प्रत्यक्षात करण्याआधी तुम्ही या क्षेत्रात जे आधीच सर्वोत्तम आहेत, त्यांच्यापासून सगळं काही नीट शिकून घ्यायला हवं. हे पुस्तक तुम्हांला तेच ‘सगळं काही’ शिकवणार आहे. जागतिक ख्यातीचे बेस्ट सेलिंग पुस्तकांचे लेखक आणि नामांकित व्यावसायिक सल्लागार ब्रायन ट्रेसी यांनी या पुस्तकातून तुम्हांला आजच्या युगातील सर्वाधिक गरजेची असलेली कौशल्ये, उद्योजकता या बाबत मार्गदर्शन केले असून पुढील मुद्द्यांचे सखोल विवेचनही त्यांनी केले आहे. गैरसमज उद्योजकतेबाबतचे सर्वोत्तम व्यवसायाच्या संधी अर्थपुरवठा व्यवसाय सुरू करण्यासाठी बदल मानसिक परिवर्तन कर्मचाऱ्यापासून उद्योजक बनण्यासाठी निर्मिती एका व्यावहारिक व्यवसाय योजनेची भरती सर्वोत्तम टीमची आणि यशाचे नियोजन इंधनपुरवठा व्यवसायाच्या यशासाठी विक्री आणि विपणनाद्वारे