Payal Books
अद्भुत गोष्टी जयश्री कुलकर्णी Adbhut Goshti Jishree Kulkarni
Regular price
Rs. 72.00
Regular price
Rs. 80.00
Sale price
Rs. 72.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
समोरचं दालन हॅलोविन पार्टीसाठी सजवलं होतं. दालनाच्या मध्यभागी एक भलंमोठं डायनिंग टेबल होतं. त्या टेबलाभोवतीच्या खुर्च्यांवर शंभर जख्ख म्हातार्या बसल्या होत्या. त्यांचे चेहरे सुरकुतलेले होते. डोक्यावरच्या पांढर्या केसांच्या जटा झालेल्या होत्या. चेहर्याची त्वचा ओघळली होती. काहींच्या तोंडात तर एकही दात नव्हता.
सीमसला दारात पाहताच त्यांनी त्याच्याकडे पाहून स्वागताचं हास्य केलं ते हिडीस आणि भयानक दृश्य पाहून सीमस शहारला.
अशा या देशोदेशीच्या विलक्षण गोष्टींचा हा खजिना अद्भुत गोष्टी.
