Skip to product information
1 of 2

Payal Books

अदितीची साहसी सफर सुनीती नामजोशी Asitichi Sahasi Sphar Namjoshi

Regular price Rs. 100.00
Regular price Rs. 110.00 Sale price Rs. 100.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publications

धैर्याची तलवार अदृश्य करणारा अंगरखा आणि एक जादूचा चिकणमातीचा गोळा घेऊन चौघी मैत्रिणी - अदिती, मुंगी, हत्तीण आणि माकडीण ड्रॅगनच्या देशात जातात... त्या महाभयानक अजस्र प्राण्याला हुडकून काढणं त्यांच्या राज्यासाठी आवश्यक असतं... या चौघींच्या धाडसाची ही गोष्ट.