Payal Books
अंतरीच्या गर्भी : संगीता बर्वे यांच्या निवडक कविता डॉ. संगीता बर्वे Antrichaya Garbhi Sangita Barv
Regular price
Rs. 315.00
Regular price
Rs. 350.00
Sale price
Rs. 315.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
कवीच्या तरल मनाचा नितळ आरसा म्हणजे कविता. कल्पनाविष्काराबरोबरच कवितेतून स्व-भोवतालचे सूक्ष्म अवलोकन आणि समाजभान प्रकट होत असते. कवितेच्या रूपाने हे सत्य मला उमगले आणि जगण्याच्या संवेदनक्षमतेतून, जीवनानुभूतीतून माझी कविता आकाराला आली असं संगीता बर्वे म्हणतात.
त्यांच्या निवडक कविता अनंत ताकवले यांनी वाचकांसमोर आणल्या आहेत. मोठ्यांच्या कवितांसोबतच यात बालकविताही घेतलेल्या आहेत.
मुखपृष्ठ व आतील चित्रे मिलिंद मुळीक यांची आहेत.
