{"title":"Spiritual","description":"Spiritual","products":[{"product_id":"shree-khetra-girnar-श्री-क्षेत्र-गिरनार-by-uday-nagnath","title":"Shree Kshetra Girnar श्री क्षेत्र गिरनार By Uday Nagnath","description":"\u003cdiv class=\"container\" data-mce-fragment=\"1\"\u003e\n\u003cdiv class=\"sb-custom-tab review-tab section-padding\" data-mce-fragment=\"1\"\u003e\n\u003cdiv class=\"tab-content space-db--20\" id=\"myTabContent\" data-mce-fragment=\"1\"\u003e\n\u003cdiv class=\"tab-pane fade show active\" id=\"tab-1\" role=\"tabpanel\" aria-labelledby=\"tab1\" data-mce-fragment=\"1\"\u003e\n\u003carticle class=\"review-article\" data-mce-fragment=\"1\"\u003e\n\u003cp data-mce-fragment=\"1\"\u003eलेखकाने वाणिज्य पदवी व कामगार कायदेविषयक पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. घरात पहिल्यापासून आध्यात्मिक वातावरण असल्याने शालेय जीवनापासूनच गुरुचरित्र पारायण केले आहे. सर्व कौटुंबिक जबाबदार्‍या सांभाळून पत्नीच्या परवानगीने गेली अनेक वर्ष गुरू दत्तात्रेयांचे पादुका व योगसिद्धी स्थान असलेल्या श्री क्षेत्र गिरनार, गुजरात येथे गेली 20 वर्षे गुरू दत्तात्रेयांच्या पादुका स्थानी दर्शनाचा योग. जुलै 2018 मध्ये सर्व प्रथम मोबाईलवर गिरनार विषयी लेखन, त्याची एकूण 15 पुष्पे प्रसिद्ध. मोबाईलवरून प्रसिद्ध केल्यानंतर त्याला जगभरातून प्रतिसाद मिळाला आहे. 2011 साली नर्मदा मैयेची परिक्रमा पूर्ण केली आहे. त्याची एकोणचाळीस पुष्पे प्रसिद्ध. नर्मदा परिक्रमेच्या लेखनात धार्मिक व पारंपरिक बाजूंबरोबरच जनजीवन, सामाजिक व आर्थिक परिस्थितीचा अभ्यासपूर्ण आढावा घेतला आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp data-mce-fragment=\"1\"\u003e \u003c\/p\u003e\n\u003c\/article\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cdiv class=\"tab-pane fade\" id=\"tab-2\" role=\"tabpanel\" aria-labelledby=\"tab2\" data-mce-fragment=\"1\"\u003e\n\u003cdiv class=\"review-wrapper\" data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cform action=\"https:\/\/mymirrorpublishing.com\/adduserReviewWeb\" method=\"post\" class=\"mt--15 site-form\" data-mce-fragment=\"1\"\u003e\n\u003cdiv class=\"row\" data-mce-fragment=\"1\"\u003e\n\u003cdiv class=\"col-12\" data-mce-fragment=\"1\"\u003e\n\u003cdiv class=\"form-group\" data-mce-fragment=\"1\"\u003e\n\u003cbr\u003e\u003clabel for=\"message\" data-mce-fragment=\"1\"\u003e\u003c\/label\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cdiv class=\"col-lg-4\" data-mce-fragment=\"1\"\u003e\n\u003cdiv class=\"form-group\" data-mce-fragment=\"1\"\u003e\u003clabel for=\"name\" data-mce-fragment=\"1\"\u003e\u003c\/label\u003e\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cdiv class=\"col-lg-4\" data-mce-fragment=\"1\"\u003e\n\u003cdiv class=\"form-group\" data-mce-fragment=\"1\"\u003e\u003clabel for=\"email\" data-mce-fragment=\"1\"\u003e\u003c\/label\u003e\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/form\u003e\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"Payal Books","offers":[{"title":"MyMirror Publishing House Pvt. Ltd.","offer_id":41334544990401,"sku":"","price":90.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0610\/7624\/2625\/products\/1619663144GirnarFront.jpg?v=1645351614"},{"product_id":"swami-ka-sadhak-स्वामी-का-साधक-hindi-by-ritesh-vedpathak","title":"Swami Ka Sadhak स्वामी का साधक Hindi  By  Ritesh Vedpathak","description":"\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eमेरा मन हमेशा दत्तशिखर पर ही रमा रहता है। वहाँ मिलने वाली मानसिक संतुष्टि का अनुभव मुझे कहीं ओर आज तक नहीं मिला। अभी तक गिरनार प्रवास का अवसर अनेकों बार मिला है। वहाँ मंदिर के गर्भगृह में कभी दो मिनिट तो कभी एक घंटा रुकने का समय मिला है। जितना भी समय मिला उतने में ही हमेशा संतोष प्राप्त हुआ है। संभवत: इसीलिए दत्त महाराज ने मेरा प्रत्येक हठ पूरा किया और आज भी कर रहे है। अनेक लोग ये कहते हुए बार-बार हमारे पीछे पड़े रहते है कि -‘‘हमे भी अपने साथ गिरनार ले चलों’’ लेकिन सवाल उठता है क्यों, किसलिए? केवल रितेश और आनंद के साथ जाने मात्र से अनुभूति नही मिलने वाली। आपको अनुभूति मिलेगी लेकिन उसके लिए स्वयम को कष्ट उठाकर साधना करना होगी। बिना किसी प्रयास के केवल खींचतान करने से कुछ नही मिलेगा। उसके लिए साधना आवश्यक है। नामजप की महिमा अपरंपार है, ये निर्विवाद तथ्य है। बड़े-बड़े संत-महात्माओं ने शास्त्रों मे इस बात का उल्लेख किया है पर आज हमारी मानसिकता ऐसी हो गयी है कि हम सब कुछ बिना परिश्रम किए बैठे -ठाले पाना चाहते हैं। प्रयास करणे के लिए परिश्रम करना होता है लेकिन वो पीड़ा हम सहने की हमारी तैयारी नही होती। मै-मेरा करते रहने पर ये, साधना के मार्ग में अवरोध बन कर उसे निष्प्रभावी कर देता है। इसलिए इस तरह से कुछ भी साध्य नही हो पाता। महाराज हमे यूंही नही जाने देते। हर बार सबक सिखाते है लेकिन यदि इसके बाद भी हम नही समझे तो हमें कठिन परिस्थिति में डाल देते है। बात समझ में आ जाने पर हमारा मार्ग सरल कर देते है। किन्तु इस ऊहापोह में बड़ा समय बीत जाता है। इसलिए कठिन परिश्रम का कोई विकल्प नही है। हमे सही समय पर सही साधना करना चाहिए। सीधी-सच्ची नाम जाप साधना करना चाहिए। उसी के रंग में रंग कर तृप्त होना चाहिए। इसी पद्धति से परमार्थ सिद्ध होता है।\u003c\/span\u003e","brand":"Payal Books","offers":[{"title":"MyMirror Publishing House Pvt. Ltd.","offer_id":41334748119233,"sku":"","price":144.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0610\/7624\/2625\/products\/1619665690Swamikasadhak.jpg?v=1645364198"},{"product_id":"jewel-in-the-lotus-marathi-by-sri-m","title":"Jewel In The Lotus- (Marathi) By  Sri M","description":"\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eकमळातील रत्न हे पुस्तक श्री.एम्. यांच्या जीवनातील अनुभव व त्यांची शिकवण यावर आधारित आहे.\u003c\/span\u003e","brand":"Payal Books","offers":[{"title":"MyMirror Publishing House Pvt. Ltd.","offer_id":41334757851329,"sku":"","price":188.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0610\/7624\/2625\/products\/1619794114kamlatil.jpg?v=1645364758"},{"product_id":"nirantar-safar-निरंतर-सफर-by-shri-m","title":"Nirantar Safar निरंतर सफर By Shri M","description":"\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eमी माझ्या आत्मचरित्राची सुरुवात 'Aprenticed to a Himalayan Master' या शब्दांनी केली. \u003c\/span\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eशेवटच्या प्रकरणाचे शीर्षक होते 'प्रवास चालू आहे'. \u003c\/span\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eतर, आत्मचरित्र पूर्ण करणे हा प्रवास संपला नाही आणि आता आम्ही एकत्र नवीन प्रवासाची सुरुवात करतो. \u003c\/span\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eएक अनोखा आणि, अनेक उदाहरणांमध्ये, एक अविश्वसनीय विचित्र प्रवास. \u003c\/span\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eतुम्ही ते काल्पनिक म्हणून नाकारू शकता किंवा माझ्या असामान्यपणे सुपीक कल्पनेमुळे किंवा अगदी साध्या खोट्यामुळे किंवा मी शेवटी मूर्ख झालो आहे असा निष्कर्ष काढू शकता. \u003c\/span\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eतसे असो, जर तुम्हाला हा प्रवास मनोरंजक वाटत असेल आणि तुमच्या मनाला आकलनाच्या नवीन मार्गांकडे मोकळे करण्यात किंवा 'होय' सारखे विचार आणण्यासाठी काही मार्गाने योगदान देत असेल, तर कदाचित चेतना विस्तारू शकेल अशा आणखी अज्ञात दृश्ये आहेत. तथाकथित तर्कसंगत मेंदू विचार करू शकत नाही', मी माझे काम केले आहे. \u003c\/span\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eलक्षात ठेवा मित्रांनो, \u003c\/span\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eसत्य हे कधी कधी काल्पनिक कल्पनेपेक्षा अनोळखी असते आणि काही योगींनी आपण ज्या भक्कम जगाची शपथ घेतो त्याला एक भ्रम, मनाची रचना असेही म्हटले आहे. \u003c\/span\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eतथापि, कोणताही कठोर कालक्रमानुसार क्रम नाही. \u003c\/span\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eप्रत्येक अध्याय स्वतःच पूर्ण आहे आणि स्वतंत्रपणे वाचला जाऊ शकतो. \u003c\/span\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eतर प्रिय वाचक, संगच्छद्वम - चला पुन्हा एकदा एकत्र फिरूया. \u003c\/span\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eश्री एम\u003c\/span\u003e","brand":"Payal Books","offers":[{"title":"MyMirror Publishing House Pvt. Ltd.","offer_id":41334766108865,"sku":"","price":310.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0610\/7624\/2625\/products\/1624359618NirantarSafar.jpg?v=1645365287"},{"product_id":"himalyavasi-guruchya-yogi-shishyache-atmakahta-हिमालयवासी-गुरूच्या-योगी-शिष्याचे-आत्मकथन-by-sri-m","title":"Himalyavasi Guruchya Yogi Shishyache Atmakahta हिमालयवासी गुरूच्या योगी शिष्याचे आत्मकथन By Sri M","description":"\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eदक्षिण भारतात केरळच्या देवभूमीत मुस्लिम समाजात जन्माला आलेल्या श्री. एम. यांनी श्रद्धेने उत्तुंग हिमालयापर्यंत प्रवास केला. या दीर्घ प्रवासात गुरूंच्या मार्गदर्शनाने आध्यात्मिक, धार्मिक ज्ञान त्यांनी ग्रहण केले. यादरम्यान त्यांना आलेले वेगळे, अद्भुत अनुभव, भेटलेली अलौकिक माणसे यांचे वर्णन त्यांनी ‘हिमालयवासी गुरूच्या योगी शिष्याचे आत्मकथन’ या आत्मवृत्तात केले आहे.\u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eअनेक असामान्य गोष्टींनी भरलेली ही सफर वाचकांना वेगळे विचार करायला लावते. समर्पण भावनेने जीवन जगणाऱ्या एका युवकाचा हा अध्यात्मिक प्रवास आहे. एका बुद्धिमान आणि शक्तिशाली गुरूंशी त्याची भेट होते. हाच युवक पुढे योगी म्हणून प्रसिद्ध होतो. तेच योगी श्री. एम. यांच्या जीवनप्रवासाचा श्री. वि. पटवर्धन यांनी केलेला हा अनुवाद आहे. उपनिषदांच तत्वज्ञान आणि प्रत्यक्ष अनुभव यांमधून प्राप्त झालेलं सखोल आकलन या प्रवासातून प्रत्ययाला येतं.\u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eश्री. एम. यांचे गुरुजी म्हणजे बाबाजी. 'आपल्या कृतीमध्ये नेमकेपणा व साधेपणा असू दे. बाह्य फापटपसारा जराही असता कामा नये. या जगामध्ये एखाद्या सर्वसामान्य माणसाप्रमाणेच वावर. महानतेला कधीही जाहिरातीची गरज नसते. जे लोक संपर्कात येतात त्यांना ती आपोआपच जाणवू लागते.' असा उपदेश बाबाजी करतात.\u003c\/span\u003e","brand":"Payal Books","offers":[{"title":"sakal prakashan","offer_id":41334783279297,"sku":"","price":448.0,"currency_code":"INR","in_stock":false},{"title":"Sakal prakashan","offer_id":42752471990465,"sku":"","price":448.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0610\/7624\/2625\/products\/1612501772Himalay.jpg?v=1645365818"},{"product_id":"sadhak-swamincha-by-ritesh-vedpathak","title":"Sadhak Swamincha By Ritesh Vedpathak","description":"\u003cp\u003eSadhak Swamincha By Ritesh Vedpathak\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eदत्त शिखरावर कायमच मन अडकून राहिलेले असते, तिथे मिळणारे मानसिक समाधान आजपर्यंत मला तरी कुठे अनुभवास आले नाही. आजवर अनेकदा ‘गिरनार’ ला जाणे झाले कधी तासभर, तर कधी दोन मिनिटे तिथे वेळ मिळाला, पण जे मिळाले त्यात कायम समाधान होते. म्हणूनच की काय दत्त महाराजांनी प्रत्येक हट्ट पुरवला आणि आजही पुरवत आहेत. बरीच मंडळी मागे लागतात की, ‘आम्हालासुद्धा तुमच्या सोबत घ्या’, पण काय उपयोग? आणि कशासाठी? फक्त रितेश आणि आनंद सोबत येऊन काही अनुभूती येणार नाही. अनुभूती मिळेल ती तुमच्या श्रद्धेने, तुमच्या स्वकष्टाच्या साधनेने. उगाच ओढून-ताणून काही मिळत नाही, त्यासाठी साधना महत्त्वाची. नामस्मरणाचा महिमा अपरंपार आहे यात वादच नाही. भले भले संत-महात्मे पुराणांमध्ये उल्लेख करून गेले याच गोष्टींचा. पण आमची मानसिकता अशी की आम्हाला सहज साध्य झाले पाहिजे, मात्र त्यासाठी लागणारे कष्ट सोसायची तयारी नसते. मी-मी करतांना मीच आडवा येतो आणि साधनेची माती करून जातो. त्यामुळे येथे काहीही साध्य होत नाही, आणि महाराज काही सोडणार नाही, दहा वेळा बजावून देखील ऐकले नाही तर सळो को पळो करणार आणि अक्कल आली की सरळ रेषेत आणणार. तोपर्यंत वेळ जातो आणि कष्ट खूप करावे लागतात, पण पर्याय नसतो. म्हणूनच वेळेवर योग्य वागणे गरजेचे आहे. सरळ साधे नाम घ्यावे, त्याच रंगी रंगावे आणि समाधान मानावे, परमार्थ त्यातच मिळतो. उगाच मला हवेच म्हणून काहीच मिळणार नाही. उलट हातातले गमवायची वेळ येते. त्यापेक्षा मिळेल ते घेऊन जपले तर कृपा वर्षाव अनंत कृपेने राहतो.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Payal Books","offers":[{"title":"New","offer_id":41387834212545,"sku":"","price":165.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0610\/7624\/2625\/products\/JZCk80FjbX.jpg?v=1646823437"},{"product_id":"narmadayan-by-uday-nagnath","title":"Narmadayan By Uday Nagnath","description":"\u003cp\u003eNarmadayan By Uday Nagnath\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eलेखकाने वाणिज्य पदवी व कामगार कायदेविषयक पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. घरात पहिल्यापासून आध्यात्मिक वातावरण असल्याने शालेय जीवनापासूनच गुरुचरित्र पारायण केले आहे. सर्व कौटुंबिक जबाबदार्‍या सांभाळून पत्नीच्या परवानगीने गेली अनेक वर्ष गुरू दत्तात्रेयांचे पादुका व योगसिद्धी स्थान असलेल्या श्री क्षेत्र गिरनार, गुजरात येथे दर्शनाचा योग. 2011 साली नर्मदा मैयेची परिक्रमा पूर्ण केली आहे. एकोणचाळीस पुष्पे लेखन करून सुरुवातीला मोबाईलवरून प्रसिध्द केल्यानंतर त्याला जगभरातून प्रतिसाद मिळाला आहे. नर्मदा परिक्रमेच्या लेखनात धार्मिक व पारंपरिक बाजूंबरोबरच जनजीवन, सामाजिक, आर्थिक परिस्थितीचा अभ्यासपूर्ण आणि वास्तव आढावा घेतलेला आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Payal Books","offers":[{"title":"New","offer_id":41387894243521,"sku":"","price":200.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0610\/7624\/2625\/products\/YTajUQAlG4.jpg?v=1646824024"},{"product_id":"geetambari-गीतांबरी-by-rajendra-kher","title":"Geetambari \/ गीतांबरी by Rajendra kher","description":"\u003cp dir=\"ltr\" class=\"CDt4Ke zfr3Q\" data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eभगवद्गीतेवरील अद्वितीय कादंबरी \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\" class=\"CDt4Ke zfr3Q\" data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eसुमारे साडेपाच सहस्र वर्षांपूर्वी भगवान श्रीकृष्णानं ऐन रणांगणावर सांगितलेलं त्रिकालाबाधित असं श्रेष्ठ तत्त्वज्ञान या कादंबरीत सहजसुंदर शैलीत मांडलं आहे. देशी-परदेशी वाचक-समीक्षकांनी गौरवलेली ही प्रत्ययकारी कादंबरी.\u003c\/span\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003e \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Payal Books","offers":[{"title":"Vihang Prakashan","offer_id":41510852591809,"sku":"","price":400.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0610\/7624\/2625\/products\/Geetambari.Cover.jpg?v=1650001534"},{"product_id":"geetashastra-गीताशास्त्र-by-rajendra-kher-राजेन्द्र-खेर-सीमंतिनी-खेर","title":"GeetaShastra गीताशास्त्र  BY RAJENDRA KHER राजेन्द्र  खेर \/ सीमंतिनी खेर","description":"\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eभग्वदगीतेचे सिद्धान्त हे त्रिकालाबाधित आहेत. प्राप्त जीवन कसं समृद्धपणे जगावं आणि आपला सर्वतोपरी उत्कर्ष कसा साधावा याचं गीता मार्गदर्शन करते. गीता तत्त्वज्ञान धर्माधर्मातीत आहे. या ग्रंथासाठी गीतेवरील जवळपास ५० टीकांचा संदर्भ घेतला आहे. सरळ-सोपी बोली भाषा हे या ग्रंथाचं वैशिष्ट्य आहे. अनेक नवे अर्थ, वेदोपनिषदांमधील संदर्भ, विज्ञान, खगोलशास्त्र, पुरातत्वशास्त्र, परमानसशास्त्र, पुराणकथा, दृष्टांत कथा यांचा अंतर्भाव या ग्रंथात केला आहे.\u003c\/span\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003e \u003c\/span\u003e","brand":"Payal Books","offers":[{"title":"VIHANG PRAKASHAN","offer_id":41510913441985,"sku":"","price":472.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0610\/7624\/2625\/products\/GeetaShastra.Cover.jpg?v=1650005267"},{"product_id":"dainandin-bhagavatgeeta-दैनंदिन-भगवद्गीता-by-rajendra-kher-राजेन्द्र-खेर-सीमंतिनी-खेर","title":"Dainandin Bhagavatgeeta दैनंदिन भगवद्गीता  by rajendra kher- राजेन्द्र खेर \/ सीमंतिनी खेर","description":"\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eप्रतिदिनी वाचन-चिंतन-मननासाठी अनेक संदर्भ घेऊन लिहिलेला ग्रंथ. सुमारे पाच हजार वर्षांपूर्वी भगवान श्रीकृष्णांनी ऐन रणांगणावर अर्जुनाला हे गीताकथन केलं आणि ‘कोहऽम’ ते ‘सोऽहम्’ हा परामार्ग प्रकाशित केला. मानवाचं सर्वार्थानं उन्नयन करणारं हेच गीतातत्त्वज्ञान 365 दिवसांमधे अनेक संदर्भग्रंथांचा आधार घेऊन सांगितलं आहे. स्व-विकासासाठी तसंच गीतेच्या अभ्यासकांसाठीसुद्धा हा ग्रंथ उपयुक्त आहे.\u003c\/span\u003e","brand":"Payal Books","offers":[{"title":"vihang prakashan","offer_id":41510943719617,"sku":"","price":430.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0610\/7624\/2625\/products\/DainandinBhagavadGita.jpg?v=1650006821"},{"product_id":"bharatiya-mtrudevta-भारतीय-मातृदेवता-by-ashok-rana-अशोक-राणा","title":"Bharatiya Mtrudevta भारतीय मातृदेवता BY Ashok rana (अशोक राणा)","description":"\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eप्राचीन भारतीय संस्कृतीमध्ये विविध प्रकारच्या उपासना पद्धती अस्तित्वात होत्या. त्यात प्रामुख्याने मातृदेवतांचे स्थान महत्वाचे होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मातृदेवतांच्या मूर्ती आणि त्यांच्याशी संबंधीत कथाही आढळतात. या कथांनाच आपण पुराकथा किंवा मिथक या नावाने संबोधतो . मिथकांची निर्मिती प्रथम व्यक्तीच्या अर्धसुप्त मनात होते. ते एक प्रकारचे त्याचे स्वप्नच असते. अशी स्वप्ने सारेच पाहू लागले की, त्याचे रुपांतर मिथकामध्ये होते. म्हणूनच मिथकांना समूहाचे स्वप्न असेही म्हणतात. अशा स्वप्नांची जुळवणी म्हणजे संस्कृतीची नवनिर्मिती असते. ही निर्मिती करताना आपल्या विरोधी गटातील संस्कृतीला हीन लेखण्याचा प्रयत्न केला जातो. त्यातून खरी माहिती सामान्य माणसापर्यंत न जाता, ज्याचे वर्चस्व समाजावर असते; त्याच्या संस्कृतीचे गोडवे गाणाऱ्या मिथकांचा प्रभाव वाढविला जातो.\u003c\/span\u003e","brand":"Payal Books","offers":[{"title":"prajakta prakashan","offer_id":41553151393985,"sku":"","price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0610\/7624\/2625\/products\/BOOK_THUMB_PIC_1550643620.jpg?v=1651388554"},{"product_id":"adimaya-आदिमाया-by-ashok-rana-अशोक-राणा","title":"Adimaya आदिमाया BY Ashok rana (अशोक राणा)","description":"\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eआज जगातील बहुतांश देशांमध्ये पुरुषप्रधान संस्कृती आहे. काही देश अपवादानेच स्त्रीप्रधान आहेत. प्राचीन काळी स्त्रियांकडे समाजाचे नेतृत्व होतं. नेतृत्वासोबतच कुटुबांतील संपत्तीची मालकीही पूर्वी स्त्रियांकडे होती. त्यामुळे त्यांना समाजात आतिशय सन्मानाचे स्थान होते. सक्षमता आणि सन्मान यामुळे स्त्रियांचे शोषण करण्याची कुणाची हिंमत नव्हती. स्त्रीसन्मानाचे प्रतीक म्हणून समाजातील कर्तबगार स्त्रियांना त्यांच्या मृत्युनंतर मातृदेवता मानले जाऊन त्यांची उपासना सुरू झाली. जगभरात मातृदेवतांच्या उपसानांचे अवशेष त्यामुळेच आढळतात. कालांतराने स्त्रीसत्ताक समाजाची पीछेहाट होऊन पुरुषसत्ताक समाज निर्माण झाला. आज सर्वत्र पुरुषी वर्चस्वाचा दिंडीम निनादत आहे. त्यामुळे स्त्रियांना दुय्यम नागरिकत्त्व मिळाल्यासारखे वातावरण जगभर आहे. स्त्री ही एक उपभोग्य वस्तू आहे, या मानसिकतेतून पुरुष त्यांच्यावर मालकी हक्क दाखवितात. त्याचप्रमाणे संधी मिळाली की, त्यांच्यावर अत्याचारही करतात. मातृदेवतांच्या उपासनेची परंपरा असलेल्या या देशात हे घडत आहे. मातृदेवतांच्या उपासनांचे रहस्य उलगडायला मदत व्हावी, या हेतूने काही मातृदेवतांच्या परिचय एकत्रपणे करवून देण्याचा हा प्रयत्न मराठी भाषेत पहिल्यांदाच होत आहे. यातून स्त्री सन्मानाचा संस्कार भावी पिढीत रुजावा अशी अपेक्षा आहे. भारतातील प्राचीनतम मातृदेवतांची माहिती या पुस्तकात असल्यामुळे त्याला ' आदिमाया' म्हटले आहे. मातृदेवतांवरील ग्रंथ मालिकेतील हे पहिले पुस्तक आहे.\u003c\/span\u003e","brand":"Payal Books","offers":[{"title":"PRAJAKTA PRAKASHAN","offer_id":41553155653825,"sku":"","price":216.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0610\/7624\/2625\/products\/BOOK_THUMB_PIC_1550643645.jpg?v=1651388852"},{"product_id":"shrimadbhagavat-gitarahasya-by-bal-gangadhar-tilak-श्रीमद्भगवद्वीतारहस्य","title":"Shrimadbhagavat Gitarahasya By Bal Gangadhar Tilak श्रीमद्भगवद्वीतारहस्य","description":"\u003cp\u003eShrimadbhagavat Gitarahasya By Bal Gangadhar Tilak श्रीमद्भगवद्वीतारहस्य\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eगीतारहस्य हा ग्रंथ लो. टिळकांनी मंडाले मुक्कामी कारागृहवासांत लिहिला ही गोष्ट सर्वांस विदितच\u003cbr\u003eआहे. सोमवार ता. ८ जून १९१४ रोजी लोकमान्यांची मंडालेच्या तुरुंगातून सुटका झाली. तेथून पुण्यास परत आल्यावर कित्येक आठवडे वाट पाहूनही मंडालेचा तुरुंग सोडण्यापूर्वी, तेथील सर्व सामानासह तुरुंगावरील अधिकाऱ्यांच्या स्वाधीन केलेल्या गीतारहस्याच्या हस्तलिखित वह्या सरकारकडून लवकर परत मिळण्याचे चिन्ह दिसेना. जसजसे दिवस लोटू लागले तसतसे सरकारच्या हेतूविषयी लोक अधिकाधिक साशंक होऊ लागले. काहीजणांनी अखेर स्पष्ट बोलून दाखविले की, “सरकारचे लक्षण काही ठीक दिसत नाही, वह्या परत न करण्याचा इरादा दिसतो.\" कोणाच्या तोंडून असे शब्द कानांवर पडले की लोकमान्य म्हणत, \"भिण्याचे काहीएक कारण नाही. वह्या सरकारच्या कबजांत असल्या तरी, ग्रंथ माझ्या डोक्यात आहे. फुरसतीच्या वेळी सिंहगडावर बसून जसाच्या तसा लिहून काढीन.\" ही आत्मविश्वासाची तेजस्वी भाषा उतारवयांतील म्हणजे अगदी साठीच्या घरांत आलेल्या वयोवृद्ध गृहस्थाची आहे आणि ग्रंथ किरकोळ नसून गहन तत्त्वज्ञानविषयक असा आहे, एवढ्या गोष्टी ध्यानात घेतल्या की, लोकमान्यांच्या प्रवृत्तिपर प्रयत्नवादाची यथार्थ कल्पना तात्काळ येते. सुदैवाने पुढे लवकरच सरकारकडून सर्व वह्या सुरक्षित मिळाल्या\u003cbr\u003eव लोकमान्यांच्या हयातीत त्यांनी या ग्रंथाच्या तीन आवृत्त्या काढल्या.\u003cbr\u003e... प्रस्तावनेतून\u003c\/p\u003e","brand":"Payal Books","offers":[{"title":"Default Title","offer_id":41556222574785,"sku":"","price":600.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0610\/7624\/2625\/products\/Shrimadbhagavat_Gitarahasya_By_Bal_Gangadhar_Tilak.jpg?v=1785572866"},{"product_id":"khandoba-खंडोबा-by-nitin-thorat-1","title":"Khandoba By Nitin Thorat खंडोबा","description":"\u003cp\u003e# खंडोबा_महाराष्ट्राचं_कुलदैवत मणी आणि मल्ल या राक्षसांचा संहार करण्यासाठी महादेवांनी खंडोबाचा अवतार धारण केला, अशी महाराष्ट्राच्या कुलदैवताची अख्यायिका. पण, खंडोबाची कथा एवढीच होती का ?प्रभू रामचंद्र, देवकीनंदन श्रीकृष्ण, अंजनीसूत हनुमान यांच्यासारखं खंडोबाचंही बालपण असेल तर ?काय होती खंडोबाच्या जगण्याची गोष्ट, त्याच्या संघर्षाची कथा ? आपलं सामर्थ्य उमगेपर्यंत काय घडलं असावं खंडोबाच्या आयुष्यात ? म्हाळसा ही पत्नी असतानाही खंडोबाने बाणूला आपलंसं करण्याचं कारण काय असावं ?आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, खंडोबा देव होता की देवत्त्व लाभलेला परमवीर शूर योद्धा ?अशा सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरं देणारी ‘खंडोबा’ ही कादंबरी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सर्व वाचकांसाठी उपलब्ध करून देताना मनस्वी आनंद होतो आहे. कुटुंबातल्या प्रत्येकाने वाचावी आणि प्रत्येक घरात असावी, अशी ही मराठी कादंबरी.\u003c\/p\u003e","brand":"Payal Books","offers":[{"title":"Writer Publications","offer_id":41562930806977,"sku":"","price":280.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0610\/7624\/2625\/products\/Khandoba_By_Nitin_Thorat.jpg?v=1733219999"},{"product_id":"prakashputra-प्रकाशपुत्र-by-jagannath-kunte","title":"Prakashputra प्रकाशपुत्र BY JAGANNATH KUNTE","description":"\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eरघू... रघुनाथ... सद्गुरू श्री शंकर महाराजांनी निवडलेला, अध्यात्मात खूप उंची गाठण्याची क्षमता असलेला एक साधक खेड्यातला शेतकऱ्याचा मुलगा महाराजांनी त्याला सोपवलं आपलाच शिष्य जगन्नाथ याच्याकडे रघुनाथ आणि जगन्नाथ यांच्या अध्यात्मिक प्रवासाची आणि अनोख्या नात्याची ही कहाणी विविध पातळ्यांवरच्या अनेक साधकांची भेट घडवणारी अनपेक्षित वाटणारं, पण पूर्वनियोजित असणारं असं खूप काही सांगणारी साधनेच्या मार्गातील नव्यानं पावलं टाकणाऱ्यांच्या मनातील प्रश्नांचा उलगडा करत मार्ग दाखवणारी सहज, साध्या, पारदर्शक, रसाळ शैलीनं खिळवून ठेवणारी जवळजवळ नऊ वर्षांनी जगन्नाथ कुंटे सांगत आहेत 'नर्मदे ऽऽ हर हर' च्या मालिकेतील; पण प्रारंभीची विलक्षण अनुभवगाथा...\u003c\/span\u003e","brand":"Payal Books","offers":[{"title":"PRAJAKTA PRAKASHAN","offer_id":41568099500225,"sku":"","price":234.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0610\/7624\/2625\/products\/download_3.jpg?v=1651847622"},{"product_id":"dhuni-धुनी-by-jagannath-kunte","title":"DHUNI धुनी BY JAGANNATH KUNTE","description":"\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eअध्यात्म व साधना या विषयांवर जगन्नाथ कुंटे यांनी या पुस्तकात लेखन केले आहे. देहाची आसक्ती सोडून अहंकार, भय अशा भावनांच्याही पलीकडे जाणऱ्या अवस्थेचे त्यांनी वर्णन केले आहे. पुण्यात घडलेली ही एक सत्यकथा आहे. असे कुंटे यांनी प्रारंभीच नमूद केले आहे.\u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eअच्युत हा या कथेचा नायक. त्याची ही धुनी साधनेची आहे. साधकाने साधनेची धुनी अखंड पेटती ठेवावी. बाकी सारं सदृरुंवर सोपवावे, ते सगळे करून घेतात, या श्रद्धेतून हे लेखन झाले आहे. एका वेगळ्या विश्वाचे प्रयत्यकारी दर्शन घडवणारी ही कहाणी आहे.\u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eती प्रचीती देते, दिशा दाखवते आणि त्या विश्वात गुंतवून ठेवते.\u003c\/span\u003e","brand":"Payal Books","offers":[{"title":"PRAJAKTA PRAKASHAN","offer_id":41568131743937,"sku":"","price":265.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0610\/7624\/2625\/products\/download_4.jpg?v=1651847935"},{"product_id":"narmade-har-har-नर्मदेऽऽ-हर-हर-by-jagannath-kunte","title":"Narmade Har Har नर्मदेऽऽ हर हर BY JAGANNATH KUNTE","description":"\u003cdiv class=\"BookDetails_Summary\" data-mce-fragment=\"1\"\u003e\n\u003cdiv data-mce-fragment=\"1\"\u003e\n\u003cdiv data-mce-fragment=\"1\"\u003eनर्मदा भारतातील एक प्राचीन नदी. तिची परिक्रमा म्हणजे नर्मदेला चालत प्रदक्षिणा घालण्याची परंपराही हजारो वर्षापूर्वीची. आज या परिक्रमेला भक्तीबरोबरच उत्कंठेचेही वलय लाभले आहे. श्रद्धापूर्वक परिक्रमा कशी करावी, याचे सविस्तर वर्णन जगन्नाथ कुंटे यांनी 'नर्मदे हर हर'मध्ये केले आहे. मध्यप्रदेश, गुजरात, महाराष्ट्राचा सीमा भाग असं विस्तीर्ण प्रदेश या परिक्रमेत येतो. सर्वाधिक परिक्रमा मध्य प्रदेशातून होते.\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eपरिक्रमा करणाऱ्यांनी म्हणजेच परिक्रमावासीयांनी काही नियम पाळायचे असतात. ते काय आहेत, शिवाय परिक्रमेत आलेले अनुभव, अध्यात्मिक प्रचिती,शूलपाणीच्या जंगलातून चालताना घडलेला प्रसंग, साधू, संत, अन्य परिक्रमावासीयांचा परिचय, सच्चेपणा, प्रमाणिकपणा व ढोंगीपणा या वृत्तीचे दर्शन यातून घडते. तीन वेळा नर्मदामय्याच्या सान्निध्यात राहून साठवलेली अनुभवांची शिदोरी वाचताना परीक्रमेचे महत्व कळते, तसेच वास्तवाचे भानही यातून येते.\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eशतकानुशतके असंख्य माणसं नर्मदापरिक्रमा करीत आली आहेत. जगन्नाथ कुंटे हा असाच एक परिक्रमावासी.पण तो केवळ ’धार्मिक-आध्यत्मिक’ ओढीने निघालेला भाबडा भाविक नसून मोकळ्या मनानं अनुभूतीला सामोरं जाणारा शोधयात्री आहे. गेली अनेक वर्षं ते परिक्रमेमागून परिक्रमा करीत आहेत. एका झपाटलेल्या प्रवासाचं हे वर्णन.\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cdiv id=\"divBookreviewDetails\" data-mce-fragment=\"1\"\u003e\n\u003cdiv class=\"BookDetails_Review_Title\" data-mce-fragment=\"1\"\u003e\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"Payal Books","offers":[{"title":"PRAJAKTA PRAKASHAN","offer_id":41568149012673,"sku":"","price":265.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0610\/7624\/2625\/products\/download_2_ff0def1a-66e7-4f5b-bd4a-706d3092142d.jpg?v=1651848250"},{"product_id":"sadhanamast-साधनामस्त-by-jagannath-kunte","title":"Sadhanamast साधनामस्त BY JAGANNATH KUNTE","description":"\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eनर्मदा परिक्रमेचं हे कथन लेखक जगन्नाथ कुंटे यांनी पहिल्यांदा केलेल्या परीक्रमेचे अनुभव यापूर्वी त्यांच्या पुस्तकात प्रसिद्ध झाले आहेत. 'साधनामस्त' मध्ये त्यांच्या चौथ्या परीक्रमेचे अनुभव आले आहेत.\u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eपहिल्या परीक्रमेपेक्षा ही वेगळी. त्यात भेटणारी माणसं वेगळी, अनुभव वेगळे. मात्र ही परिक्रमा पहिल्या परीक्रमेप्रमाणेच बाह्य प्रवासाबरोबरच केलेल्या आंतरिक प्रवासाची. हे साधनेतील अनुभव आणि जीवनचिंतन आहे.\u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eजाता जाता वाचकाला ते तत्वज्ञानही सांगतात, 'अध्यात्म्याच्या मार्गात शॉर्टकट नाही. कष्टाची तयारी हवी. निष्ठा हवी श्रद्धा हवी. साधनेचे कठीण पत्थर फोडायची छाती हवी, तेव्हा कुठं गुरुकृपेनं साधनेचा झरा झुळूझुळू वहायला लागतो.' परिक्रमा ही साधनाच आहे, असं ते सांगतात.\u003c\/span\u003e","brand":"Payal Books","offers":[{"title":"PRAJAKTA PRAKASHAN","offer_id":41568152223937,"sku":"","price":350.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0610\/7624\/2625\/products\/download_d61dee00-d467-41bb-adbc-f15915716ffa.jpg?v=1651848459"},{"product_id":"nitya-niranjan-नित्य-निरंजन-by-jagannath-kunte","title":"Nitya Niranjan नित्य निरंजन BY JAGANNATH KUNTE","description":"\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eश्वासाची ऱ्हस्व आणि आणि दीर्घ आवर्तन चालू झाली. शरीर हलकं हलकं व्हायला लागलं. अधांतरी आहोत असे वाटायला लागलं. साधनेचा निखारा फुलायला लागला. शरीर-मनाची ही अवस्था जगन्नाथ कुंटे यांच्या या पुस्तकात वाचायला मिळते. साधेनेचे स्वरूप आणि महत्व पुस्तकातून समजते.\u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eत्याबरोबर स्वत:ला विसरून एका वेगळ्या जगात प्रवेश करण्याचा मार्गही त्यातून समजतो. प्रपंचात राहूनही साधना अगदी सहजतेने करता येते, ती कशी साध्य करायची ती समजते. साधनामार्गाच्या प्रवासाचे हे अनुभवकथन आहे. समाजात फसवेगिरी खूप आहे, बुवाबाजी खूप चालते. अशा वेळी खरे गुरु मिळणे कठीण असते. मात्र गुरु शोधत बसू नका, वेळ आली की ते समोर येतीलच, असे ही कुंटे सांगतात.\u003c\/span\u003e","brand":"Payal Books","offers":[{"title":"PRAJAKTA PRAKASHAN","offer_id":41568156352705,"sku":"","price":210.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0610\/7624\/2625\/files\/41SkC0NyoML._SY385.jpg?v=1708235446"},{"product_id":"kalindi-कालिंदी-by-jagannath-kunte","title":"Kalindi कालिंदी BY JAGANNATH KUNTE","description":"\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eनर्मदा परिक्रमेवर लिहिलेल्या पुस्तकाच्या अनुभूतीतून वाचक जागे होत असतानाच लेखक जगन्नाथ कुंटे यांनी त्याचं चौथं पुस्तक 'कालिंदी' पुन्हा एकदा वेगळ्या विश्वात घेऊन जातं. दोन साधकांच्या प्रवासाची ही कल्पनारम्य कहाणी आहे. संन्यस्त वृत्तीनं समाजाला अत्माकल्याणाचा मार्ग दाखविणा-या कालिंदीचं, स्त्री शक्तीचं रूप त्यांनी या पुस्तकात रंगविलं आहे. एक स्त्री अध्यात्मिक उन्नती असाध्य मार्ग साध्या करू शकते, हे कथन करताना सध्याच्या काळातील अनेक संदर्भ येथे सापडतात. अनेक विषयांचं मुक्त चिंतन आढळतं.\u003c\/span\u003e","brand":"Payal Books","offers":[{"title":"PRAJAKTA PRAKASHAN","offer_id":41568159793345,"sku":"","price":320.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0610\/7624\/2625\/products\/download_1.jpg?v=1651848818"},{"product_id":"divas-tasehi-divas-asehi-दिवस-तसेही-दिवस-असेही-भाग-पहिला-by-sanjay-sonavani","title":"Divas Tasehi Divas Asehi दिवस तसेही दिवस असेही भाग पहिला BY SANJAY SONAVANI","description":"Divas Tasehi Divas Asehi दिवस तसेही दिवस असेही भाग पहिला BY SANJAY SONAVANI","brand":"Payal Books","offers":[{"title":"Default Title","offer_id":41568923779265,"sku":"","price":230.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0610\/7624\/2625\/files\/IMG-20240307_190251.jpg?v=1709818452"},{"product_id":"on-the-field-ऑन-द-फिल्ड-by-pragati-bankhele","title":"On The Field ऑन द फिल्ड by pragati bankhele","description":"","brand":"Payal Books","offers":[{"title":"prajakta prakashan","offer_id":41568176865473,"sku":"","price":216.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0610\/7624\/2625\/products\/da2dd1434a3a4f85b4587b32b2acd9a6.jpg?v=1651849665"},{"product_id":"shri-sai-charitr-darshan-श्री-साई-चरित्र-दर्शन-by-mohan-yadav","title":"Shri Sai Charitr Darshan श्री साई चरित्र दर्शन by Mohan yadav","description":"","brand":"Payal Books","offers":[{"title":"Prajakta Prakashan","offer_id":41574995165377,"sku":"","price":270.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0610\/7624\/2625\/products\/6faa3cd383db4e1d940b9715a2b246e3.jpg?v=1652109992"},{"product_id":"yajurved-by-k-m-bapatashatree","title":"YAJURVED BY K. M. BAPATASHATREE","description":"\u003cp\u003eYAJURVED BY K. M. BAPATASHATREE\u003c\/p\u003e","brand":"Payal Books","offers":[{"title":"Default Title","offer_id":41584602546369,"sku":"","price":385.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0610\/7624\/2625\/products\/YAJURVED_BY_K._M._BAPATASHATREE.jpg?v=1741788756"},{"product_id":"samaved-सामवेद-by-k-m-bapatashastrer","title":"Samaved सामवेद by K M BAPATASHASTRER","description":"Samaved सामवेद by K M BAPATASHASTRER","brand":"Payal Books","offers":[{"title":"Default Title","offer_id":41586238685377,"sku":"","price":270.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0610\/7624\/2625\/products\/20220512_202224.jpg?v=1652417482"},{"product_id":"rugved-ऋग्वेद-by-k-m-bapatashastree","title":"Rugved ऋग्वेद BY K. M. BAPATASHASTREE","description":"\u003cp\u003eRugved ऋग्वेद BY K. M. BAPATASHASTREE\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eग्वेद- ऋग्वेदाचे अचूक व सुंदर मराठी भाषांतर चौदा अध्याया सहित.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Payal Books","offers":[{"title":"Default Title","offer_id":41586242584769,"sku":"","price":375.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0610\/7624\/2625\/products\/Rugved_BY_K_M_BAPATASHASTREE.jpg?v=1741788149"},{"product_id":"atharvaded-अथर्ववेद-by-k-m-bapatshastree","title":"Atharvaded अथर्ववेद by K M BAPATSHASTREE","description":"Atharvaded अथर्ववेद by K M BAPATSHASTREE","brand":"Payal Books","offers":[{"title":"Default Title","offer_id":41586244911297,"sku":"","price":358.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0610\/7624\/2625\/products\/20220512_202247.jpg?v=1652417871"},{"product_id":"karmacha-sindhant-कर्माचा-सिंद्धांत-by-hirabhai-thakkar","title":"Karmacha sindhant कर्माचा सिंद्धांत by hirabhai Thakkar","description":"","brand":"Payal Books","offers":[{"title":"Default Title","offer_id":41597967892673,"sku":"","price":80.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0610\/7624\/2625\/files\/31rMwoeq01L.jpg?v=1713446240"},{"product_id":"sinddhartha-jatak-1-te-5-by-durga-bhagavat","title":"Sinddhartha jatak 1 te 5 by Durga bhagavat","description":"\u003cp\u003eSinddhartha jatak 1 te 5 by Durga bhagavat\u003c\/p\u003e","brand":"Payal Books","offers":[{"title":"Default Title","offer_id":41718621929665,"sku":"","price":2499.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0610\/7624\/2625\/products\/Screenshot_20220627-165223_WhatsAppBusiness.jpg?v=1656329145"},{"product_id":"dear-tukoba","title":"Dear Tukoba","description":"","brand":"Payal Books","offers":[{"title":"Default Title","offer_id":41752095129793,"sku":"","price":200.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0610\/7624\/2625\/products\/330ba3e693c04bb08f0c342332710ced.jpg?v=1657449416"},{"product_id":"aadhyatmik-bhartacha-rahsyamayi-shot-by-paul-brantan","title":"Aadhyatmik bhartacha rahsyamayi shot by Paul brantan","description":"","brand":"Payal Books","offers":[{"title":"Default Title","offer_id":41785475039425,"sku":"","price":310.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0610\/7624\/2625\/products\/Bharat_Shodh_front-1100x1100h.jpg?v=1658508083"},{"product_id":"samay-egyptacha-shodh-by-paul-brantan","title":"Samay Egyptacha Shodh by Paul brantan","description":"","brand":"Payal Books","offers":[{"title":"Default Title","offer_id":41785491718337,"sku":"","price":335.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0610\/7624\/2625\/products\/91R9N5CJS7L-1100x1100h.jpg?v=1658508267"},{"product_id":"himalayan-ni-ek-tapasvi-by-paul-brantan","title":"Himalayan ni Ek tapasvi by Paul brantan","description":"","brand":"Payal Books","offers":[{"title":"Default Title","offer_id":41785501974721,"sku":"","price":265.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0610\/7624\/2625\/products\/Himalay_ni_ek_tapasvi-1100x1100h.jpg?v=1658508596"},{"product_id":"bhagvad-gita-jashi-ahe-tashi","title":"Bhagvad-Gita Jashi Ahe Tashi Marathi","description":"\u003cp\u003eBhagvad-Gita Jashi Ahe Tashi Marathi\u003c\/p\u003e","brand":"Payal Books","offers":[{"title":"Default Title","offer_id":41794423292097,"sku":"","price":299.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0610\/7624\/2625\/products\/download_37_46002161-1aa1-4ff2-b13f-65575d663c9d.jpg?v=1658897949"},{"product_id":"shri-ganesh-upasna-stotra-sangrah-by-pradip-raste","title":"Shri Ganesh Upasna Stotra Sangrah by pradip raste","description":"","brand":"Payal Books","offers":[{"title":"Default Title","offer_id":41831880786113,"sku":"","price":190.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0610\/7624\/2625\/products\/20220809_202055.jpg?v=1660057329"},{"product_id":"shree-swami-samarth-krupankit-shishyanchi-mandiyali-by-yashavantarav-patil","title":"SHREE SWAMI SAMARTH KRUPANKIT SHISHYANCHI MANDIYALI by YASHAVANTARAV PATIL","description":"\u003cp\u003eSHREE SWAMI SAMARTH KRUPANKIT SHISHYANCHI MANDIYALI by YASHAVANTARAV PATIL\u003c\/p\u003e","brand":"Payal Books","offers":[{"title":"NAVINYA PRAKASHAN","offer_id":41876456210625,"sku":"","price":309.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0610\/7624\/2625\/products\/WhatsAppImage2022-08-04at11.38.45AM_1.webp?v=1660541053"},{"product_id":"shrigurucharitra","title":"Shrigurucharitra","description":"\u003cp\u003eShrigurucharitra \u003c\/p\u003e","brand":"Payal Books","offers":[{"title":"Default Title","offer_id":41919864668353,"sku":"","price":355.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0610\/7624\/2625\/products\/Shrigurucharitra.jpg?v=1735373402"},{"product_id":"dharmshatracha-itihas-purvardha-v-uttarardha-set","title":"Dharmshatracha Itihas purvardha v uttarardha set","description":"","brand":"Payal Books","offers":[{"title":"Default Title","offer_id":41930152083649,"sku":"","price":1000.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0610\/7624\/2625\/products\/20220814_210650.jpg?v=1661957193"},{"product_id":"shri-swamisamarthanche-9-guruvarche-vrutta","title":"Shriswami samarthanche 9 Guruvarche Vrutta","description":"\u003cp\u003eShriswami samarthanche 9 Guruvarche Vrutta\u003c\/p\u003e","brand":"Payal Books","offers":[{"title":"Default Title","offer_id":41939241795777,"sku":"","price":30.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0610\/7624\/2625\/products\/20220902_160318.jpg?v=1662129233"},{"product_id":"sartha-shrimanusmruti-सार्थ-श्रीमनुस्मृती-by-vishnushashtri-bapat","title":"Sartha shrimanusmruti सार्थ श्रीमनुस्मृती by vishnushashtri bapat","description":"\u003cp\u003eSartha shrimanusmruti सार्थ श्रीमनुस्मृती by vishnushashtri bapat\u003c\/p\u003e","brand":"Payal Books","offers":[{"title":"Default Title","offer_id":42256280617153,"sku":"","price":355.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0610\/7624\/2625\/products\/download_32.webp?v=1668479646"},{"product_id":"manusmruti-by-narhar-kurundakar","title":"Manusmruti by narhar kurundakar","description":"\u003cp\u003eManusmruti by narhar kurundakar\u003c\/p\u003e","brand":"Payal Books","offers":[{"title":"Default Title","offer_id":42329760628929,"sku":"","price":245.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0610\/7624\/2625\/products\/20221213_163829.jpg?v=1671023680"},{"product_id":"shrikrushnayan-by-g-n-dandekar","title":"Shrikrushnayan By G N Dandekar","description":"Shrikrushnayan By G N Dandekar","brand":"Payal Books","offers":[{"title":"MRUNMAYEE PRAKASHAN","offer_id":42332588081345,"sku":"","price":269.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0610\/7624\/2625\/products\/27372_84b1ecbd-c658-49d3-96a1-254a4298acff.jpg?v=1671106009"},{"product_id":"anandavanabhuvan-by-g-n-dandekar","title":"Anandavanabhuvan By G N Dandekar","description":"Anandavanabhuvan By G N Dandekar","brand":"Payal Books","offers":[{"title":"MRUNMAYEE PRAKASHAN","offer_id":42332624715969,"sku":"","price":290.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0610\/7624\/2625\/products\/27370_45748e8d-34e3-43db-b899-c9bf394ca5ca.jpg?v=1671106742"},{"product_id":"krushnavedh-by-g-n-dandekar","title":"Krushnavedh By G N Dandekar","description":"Krushnavedh By G N Dandekar","brand":"Payal Books","offers":[{"title":"MRUNMAYEE PRAKASHAN","offer_id":42332868378817,"sku":"","price":269.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0610\/7624\/2625\/products\/51803_3af9ae5e-c6ee-49f5-aabb-5c4f3e2e44d1.jpg?v=1671111699"},{"product_id":"tuka-akashaevadha-by-g-n-dandekar","title":"Tuka Akashaevadha By G N Dandekar","description":"Tuka Akashaevadha By G N Dandekar","brand":"Payal Books","offers":[{"title":"MRUNMAYEE PRAKASHAN","offer_id":42334310072513,"sku":"","price":350.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0610\/7624\/2625\/products\/51815_1d9f25d3-5ffe-4f19-82ca-6871bf3df7a8.jpg?v=1671116751"},{"product_id":"shri-karnayan-by-g-n-dandekar","title":"Shri Karnayan By G N Dandekar","description":"Shri Karnayan By G N Dandekar","brand":"Payal Books","offers":[{"title":"MRUNMAYEE PRAKASHAN","offer_id":42334394220737,"sku":"","price":224.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0610\/7624\/2625\/products\/51812_15345f25-c69e-4cea-9102-362beb5b0a07.jpg?v=1671117623"},{"product_id":"devachya-navana-देवाच्या-नावानं-by-suhas-kulkarni","title":"Devachya Navana... देवाच्या नावानं by Suhas Kulkarni","description":"Devachya Navana... देवाच्या नावानं by Suhas Kulkarni","brand":"Payal Books","offers":[{"title":"Samakalin Prakashan","offer_id":42355282051265,"sku":"","price":160.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0610\/7624\/2625\/products\/devachya-navana-samkalin-prakashan-suhas-kulkarni-buy-marathi-books-online-at-shubhambooksonline.jpg?v=1672147791"},{"product_id":"bruhtsanhita-by-janardhan-hari-athavale","title":"Bruhtsanhita by Janardhan hari Athavale","description":"Bruhtsanhita by Janardhan hari Athavale","brand":"Payal Books","offers":[{"title":"varada","offer_id":42366650908865,"sku":"","price":888.0,"currency_code":"INR","in_stock":true},{"title":"Prakashan","offer_id":42366650941633,"sku":"","price":888.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0610\/7624\/2625\/products\/0B748D5C954EA13E44FB83BEBB_1663589627966.webp?v=1672743382"},{"product_id":"shree-sant-gatha","title":"Shree Sant Gatha","description":"\u003ch1 class=\"productText\" data-mce-fragment=\"1\"\u003eShree Sant Gatha\u003c\/h1\u003e","brand":"Payal Books","offers":[{"title":"varada","offer_id":42366655430849,"sku":"","price":224.0,"currency_code":"INR","in_stock":true},{"title":"Prakashan","offer_id":42366655463617,"sku":"","price":224.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0610\/7624\/2625\/products\/FC948374F81A4235CC38DDF645_1663326207084.webp?v=1672743550"},{"product_id":"kabir-charitra-v-dohe","title":"Kabir Charitra V Dohe","description":"\u003ch1 class=\"productText\" data-mce-fragment=\"1\"\u003eKabir Charitra V Dohe\u003c\/h1\u003e","brand":"Payal Books","offers":[{"title":"Varada Prakashan","offer_id":42366660608193,"sku":"","price":224.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0610\/7624\/2625\/products\/44964670C9015703AFEEF50929_1590231875798.webp?v=1672743798"}],"url":"https:\/\/payalbooks.com\/collections\/spiritual.oembed?page=17","provider":"PAYAL BOOKS","version":"1.0","type":"link"}