{"title":"PREM DHANDE प्रेम धांडे","description":"\u003cp\u003ePREM DHANDE प्रेम धांडे\u003c\/p\u003e","products":[{"product_id":"shivnetra-bahirji-khand-1-by-prem-dhande","title":"Shivnetra Bahirji Khand 1 शिवनेत्र बहिर्जी By Prem Dhande","description":"\u003cp\u003eShivnetra Bahirji Khand 1 शिवनेत्र बहिर्जी By Prem Dhande\u003c\/p\u003e","brand":"Payal Books","offers":[{"title":"New","offer_id":41387887591617,"sku":"","price":320.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0610\/7624\/2625\/products\/Shivnetra_Bahirji_Khand_1_By_Prem_Dhande.jpg?v=1786865063"},{"product_id":"shivnetra-bahirji-part-2-शिवनेत्रबहिर्जी-खंड-2-by-prem-pande","title":"Shivnetra Bahirji part 2 शिवनेत्र बहिर्जी खंड 2 by Prem Dhande","description":"Shivnetra Bahirji part 2 शिवनेत्र बहिर्जी खंड 2 by Prem Dhande","brand":"Payal Books","offers":[{"title":"Default Title","offer_id":41947921350849,"sku":"","price":399.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0610\/7624\/2625\/products\/Shivnetra_Bahirji_part_2_2_by_Prem_Dhande.jpg?v=1737289508"},{"product_id":"shivnetra-bahirji-khand-3-शिवनेत्र-बहिर्जी-खंड-3-by-prem-dhande","title":"Shivnetra Bahirji Khand 3 By PREM DHANDE शिवनेत्र बहिर्जी खंड 3","description":"\u003cp\u003e🚩 शिवनेत्र बहिर्जी खंड 3 🚩\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसह्याद्रीला अभिमान होता त्या पराक्रमी राजाचा, आणि त्या राजाला अभिमान होता त्याच्या शूर योद्ध्यांचा.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eज्यांना ना इतिहासात जागा असणार होती ना त्यांच्या शौर्याचे कुठे कौतुक होणार होते, प्रत्येक क्षण ते स्वराज्यासाठी जगले, आपल्या परिवाराचा त्याग करून त्यांनी स्वराज्यालाच आपला परिवार मानले. ते महाबलशाली होते , ते महाचाणक्ष होते, शत्रूच्या गोटात राहून ते स्वराज्यासाठी लढले, त्यांच्या श्वासात आणि ध्यासात फक्त स्वराज्य होते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eजसे ते आपले कर्तव्य गुप्तपणे बजावत राहिले तसेच स्वराज्याच्या इतिहासात देखील ते अदृश्यच राहिले. साडेतीनशे वर्षांनंतर आज ते वीर प्रकाश झोतात येत आहेत. त्या नायकांच्या, त्या योद्ध्यांच्या, त्या गुप्तहेरांच्या पराक्रमाची गाथा म्हणजे लेखक प्रेम धांडे लिखित \"शिवनेत्र बहिर्जी\" ही कादंबरी.*\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eगेल्या तीन वर्षांपासून बेस्टसेलर चा 'किताब बाळगून असलेली ही कादंबरी प्रत्येक शिवप्रेमीला शिवकाळाची सैर घडवून आणते.\u003cbr\u003eशिवनेत्र बहिर्जी खंड 3\u003c\/p\u003e","brand":"Payal Book","offers":[{"title":"Rudra enterprises","offer_id":47847896023233,"sku":"","price":400.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0610\/7624\/2625\/files\/Shivnetra_Bahirji_Khand_3_By_PREM_DHANDE_3.jpg?v=1737289262"},{"product_id":"shivnetra-bahirji-naik-khand-1-2-3-all-3-khand-combo-set-of-3-books-by-prem-dhande","title":"Shivnetra - Bahirji Naik - Khand 1 + 2 + 3 - All 3 Khand Combo - Set of 3 Books by Prem Dhande.","description":"\u003cp\u003e\u003cem\u003e\u003cspan\u003eसह्याद्रीला अभिमान होता त्या पराक्रमी राजाचा, आणि त्या राजाला अभिमान होता त्याच्या शूर योद्ध्यांचा. ज्यांना ना इतिहासात जागा असणार होती ना त्यांच्या शौर्याचे कुठे कौतुक होणार होते, प्रत्येक क्षण ते स्वराज्यासाठी जगले, आपल्या परिवाराचा त्याग करून त्यांनी स्वराज्यालाच आपला परिवार मानले. ते महाबलशाली होते , ते महाचाणक्ष होते, शत्रूच्या गोटात राहून ते स्वराज्यासाठी लढले, त्यांच्या श्वासात आणि ध्यासात फक्त स्वराज्य होते. जसे ते आपले कर्तव्य गुप्तपणे बजावत राहिले तसेच स्वराज्याच्या इतिहासात देखील ते अदृश्यच राहिले. साडेतीनशे वर्षांनंतर आज ते वीर प्रकाश झोतात येत आहेत. त्या नायकांच्या, त्या योद्ध्यांच्या, त्या गुप्तहेरांच्या पराक्रमाची गाथा म्हणजे लेखक प्रेम धांडे लिखित \"शिवनेत्र बहिर्जी\" ही कादंबरी.* गेल्या तीन वर्षांपासून बेस्टसेलर चा 'किताब बाळगून असलेली ही कादंबरी प्रत्येक शिवप्रेमीला शिवकाळाची सैर घडवून आणते. शिवनेत्र बहिर्जी खंड 3\u003c\/span\u003e\u003c\/em\u003e\u003c\/p\u003e","brand":"Payal Books","offers":[{"title":"Default Title","offer_id":47935212617921,"sku":"","price":1050.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0610\/7624\/2625\/files\/Shivnetra_-_Bahirji_Naik_-_Khand_1_2_3_-_All_3_Khand_Combo_-_Set_of_3_Books_by_Prem_Dhande..jpg?v=1737289131"},{"product_id":"bahirji-naik-the-third-eye-of-chhatrapati-shivaji-maharaj-vol-1-by-prem-dhande","title":"Bahirji Naik - The Third Eye of Chhatrapati Shivaji Maharaj Vol. 1 By Prem Dhande","description":"\u003cp\u003eBahirji Naik - The Third Eye of Chhatrapati Shivaji Maharaj Vol. 1 By Prem Dhande\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eOn The Trails Of Shivaba, He Laid Himself As A Carpet, Lucky Was He, Disguised In Thousands Of Forms. Neither Lamented In Asceticism Nor Had Lust For Fame, Secrecy Was His Only Prestige, For He Was Shivaba's Eye, He Was \"Shivnetra Bahirji.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"PAYAL BOOKS","offers":[{"title":"Rudra Enterprises","offer_id":48800474333377,"sku":"","price":420.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0610\/7624\/2625\/files\/Bahirji_Naik_-_The_Third_Eye_of_Chhatrapati_Shivaji_Maharaj_Vol._1_By_Prem_Dhande.webp?v=1732433027"},{"product_id":"shivnetra-bahirji-naik-khand-4-by-prem-dhande-शिवनेत्र-बहिर्जी-नाईक-खंड-४-लेखक-प्रेम-धांडे-author-sign-copies","title":"Shivnetra Bahirji Naik Khand 4 By Prem Dhande ( शिवनेत्र बहिर्जी नाईक खंड ४ | लेखक - प्रेम धांडे ) Author Sign copies","description":"\u003ch4\u003eShivnetra Bahirji Naik Khand 4 By Prem Dhande ( शिवनेत्र बहिर्जी नाईक खंड ४ | लेखक - प्रेम धांडे ) Author Sign copies \u003c\/h4\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eशिवनेत्र बहिर्जी नाईक  \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eखंड ४ \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e•    आदिलशाही क्रूर सरदार अजीजखान हा स्वराज्याच्या सीमेत घुसण्याआधीच त्याला १० जून १६६४ ला  कुडाळजवळ विषप्रयोग करून संपवण्यात आले. पण त्याच्यावर तो विषप्रयोग कोणी केला ? \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e•    हजारोंच्या संख्येने सैन्यबल असलेल्या अजीजखानाच्या छावणीत घुसून त्याला मारण्याची आणि त्या छावणीतून सुखरूपपणे बाहेर पडण्याची ताकद फक्त मराठा गुप्तहेरांमध्येच होती. पण तो पराक्रमी गुप्तहेर कोण होता  ? आणि त्याने आपली ती धाडसी कामगिरी कशी पार पाडली ? \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e•    सुरतेच्या लुटीचा प्रतिशोध घेण्यासाठी मोघल बादशाहा औरंगजेबाने विजापूरच्या आदिलशाहावर दबाव आणला, त्याला बळी पडून आदिलशाहाने पुन्हा एकदा आपली शक्तिशाली फौज स्वराज्यावर पाठवली. त्या फौजेचे नेतृत्व करत होता प्रती अफजलखान म्हणून ओळख असलेला ‘खवासखान’. \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e•    खवासखानाने शिवाजी राजांना संपवण्याची प्रतिज्ञा केली. तो इतक्यावरच थांबला नाही. त्याने आपल्या तलवारीवर शिवाजी राजांचे नाव कोरले. पण त्याचा तो प्रण फुसका ठरला. शिवाजी राजांनी आपल्या गुप्तहेर खात्याला सक्रीय करून त्याच्या मोठ्या फौजेला एकत्र येऊ दिले नाही. राजांनी सर्वप्रथम आपल्या पित्याचा शेवटचा शत्रू \u003c\/span\u003e\u003cspan\u003eबाजी\u003c\/span\u003e\u003cspan\u003e घोरपडेला संपवले आणि खवासखानाला विजापूरपर्यंत पळवत नेले.  शिव इतिहासात  आजवर फारसा प्रकाशझोतात न आलेला राजांचा हा अनोखा पराक्रम आणि बहिर्जी पथकाच्या शौर्यगाथेचा एक छुपा अध्याय. \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e•    शेकडो वर्षे भारतावर राज्य करणाऱ्या जुलमी विदेशी शासकांपासून मायभूमी स्वतंत्र करण्याचे पहिले कार्य केले छत्रपती शिवाजी महाराजांनी. शिवाजी राजांनी दक्षिणेतील एक महत्वाचे बंदर ‘बसरुर हे पोर्तुगीजांपासून मुक्त केले. \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e•    बसरूर जवळील एका बेटावर पोर्तुगीजांनी त्यांचे ‘बर्सिलोर’ हे ठाणे उभारले होते. गोव्या पोर्तुगीजांना गाफील ठेऊन राजे बर्सिलोरला पोहोचले आणि तिथल्या साडेतीन हाजार पोर्तुगीज सैनिकांना एकाच दिवसात पूर्णपणे संपवून राजांनी पोर्तुगीज वखारी लुटून साफ केल्या. \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e•    सुरतेच्या लुटीनंतरची ही सगळ्यात मोठी मोहीम होती. ह्या मोहिमेचे वेगळे महत्व होते. ते म्हणजे ह्या वेळी शिवरायांनी केलेले दोन प्रमुख अविष्कार ‘बहिर्जी गुप्तहेर पथक’ आणि ‘मराठा आरमार’ ह्यांचा ह्या मोहिमेत एकत्रितपणे सहभाग होता.  \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e•    आदिलशहा राजांचा बिमोड करू शकत नाही हे पाहून औरंगजेबाने आपला मुत्सद्दी सेनानी मिर्झा राजा जयसिंगाला दक्षिणेत पाठवले. त्याने राजकारणाचा डाव आखून राजांना कात्रीत पकडले आणि राजांना आग्र्यात आपल्या पुत्राला सोबत घेऊन जावे लागले. पण राजांना बादशाहावर विश्वास नव्हता. त्यांनी आपले छुपे अस्त्र ‘बहिर्जी पथक’ सक्रीय केले आणि बादशाहाला त्याच्याच दरबारात संपवण्याची योजना आखली पण मुत्सद्दी औरंगजेबाने ती योजना सफल होऊ दिली नाही आणि राजांना कैद केले. \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e•    विषारी सापाच्या विळख्यातून ही बाहेर पडावे तसे महाराज औरंगजेबाच्या त्या कैदेतून बाहेर पडले. पण ते इतके सोपे नव्हते. बहिर्जी नाईकांनी आखलेली ती एक थरारक योजना होती. एक विलक्षण गूढ गाथा. बहिर्जी नाईकांनी ती योजना कशी आखली ? आणि त्यांना कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागला ? शेवटी ती योजना कशी सल ठरली ?\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"PAYAL BOOKS","offers":[{"title":"Rudra Enterpriges","offer_id":48880268411073,"sku":"","price":425.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0610\/7624\/2625\/files\/Shivnetra_Bahirji_Naik_Khand_4_By_Prem_Dhande.webp?v=1786864953"},{"product_id":"bahirji-naik-combo-set-khand-1-te-4-by-prem-dhande-स्वराज्याचे-गुप्तहेर-बहिर्जी-नाईक-यांच्या-कर्तृत्वाची-गाथा-खंड-१-२-३-आणि-४-मध्ये","title":"Bahirji Naik Combo Set ( Khand 1 te 4 ) By Prem Dhande ( स्वराज्याचे गुप्तहेर बहिर्जी नाईक यांच्या कर्तृत्वाची गाथा खंड (१,२,३ आणि ४ मध्ये)","description":"\u003ch4\u003eBahirji Naik Combo Set ( Khand 1 te 4 ) By Prem Dhande ( स्वराज्याचे गुप्तहेर बहिर्जी नाईक यांच्या कर्तृत्वाची गाथा खंड (१,२,३ आणि ४ मध्ये)\u003c\/h4\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eस्वराज्याचे गुप्तहेर बहिर्जी नाईक यांच्या कर्तृत्वाची गाथा - \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसह्याद्रीला अभिमान होता त्या पराक्रमी राजाचा, आणि त्या राजाला अभिमान होता त्याच्या शूर योद्ध्यांचा. ज्यांना ना इतिहासात जागा असणार होती ना त्यांच्या शौर्याचे कुठे कौतुक होणार होते, प्रत्येक क्षण ते स्वराज्यासाठी जगले, आपल्या परिवाराचा त्याग करून त्यांनी स्वराज्यालाच आपला परिवार मानले. ते महाबलशाली होते , ते महाचाणक्ष होते, शत्रूच्या गोटात राहून ते स्वराज्यासाठी लढले, त्यांच्या श्वासात आणि ध्यासात फक्त स्वराज्य होते. जसे ते आपले कर्तव्य गुप्तपणे बजावत राहिले तसेच स्वराज्याच्या इतिहासात देखील ते अदृश्यच राहिले. साडेतीनशे वर्षांनंतर आज ते वीर प्रकाश झोतात येत आहेत. त्या नायकांच्या, त्या योद्ध्यांच्या, त्या गुप्तहेरांच्या पराक्रमाची गाथा म्हणजे लेखक प्रेम धांडे लिखित \"शिवनेत्र बहिर्जी\" ही कादंबरी.* गेल्या तीन वर्षांपासून बेस्टसेलर चा 'किताब बाळगून असलेली ही कादंबरी प्रत्येक शिवप्रेमीला शिवकाळाची सैर घडवून आणते. \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"PAYAL BOOKS","offers":[{"title":"rudra","offer_id":48880277389505,"sku":"","price":1570.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0610\/7624\/2625\/files\/Bahirji_Naik_Combo_Set_Khand_1_te_4_By_Prem_Dhande.webp?v=1737454983"},{"product_id":"shivajis-spies-vol-2-english-by-prem-dhande-dr-shuchita-nandapurkar-phadke","title":"Shivaji's Spies - Vol. 2 (English) By Prem Dhande, Dr Shuchita Nandapurkar-Phadke","description":"\u003cp\u003eShivaji's Spies - Vol. 2 (English) By Prem Dhande, Dr Shuchita Nandapurkar-Phadke\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eA best-selling Marathi novel series - Part 2 \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"MsoNormal\"\u003e\u003cspan\u003eThe second part of Prem Dhande's Marathi historical novel, Shivnetra Bahirji, further explores the life and actions of Bahirji Naik, the esteemed leader of Chhatrapati Shivaji Maharaj's intelligence network, the Guptachars. The story takes place during a crucial phase in the Maratha Empire's history, emphasising significant events that underscore Bahirji Naik's essential role.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"MsoNormal\"\u003e\u003cspan\u003e• Strategic Intelligence Operations: The novel showcases the vital importance of intelligence in warfare. Bahirji Naik's strategies are crucial for outmanoeuvring Mughal forces, demonstrating his expertise in espionage and counterintelligence.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"MsoNormal\"\u003e\u003cspan\u003e• Daring Escapes and Guerrilla Warfare: Readers will experience the legendary escape from Panhalgad Fort and the subsequent Battle of Umberkhind, emphasising the guerrilla tactics employed by the Marathas and the critical role played by the spy network in these efforts.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"MsoNormal\"\u003e\u003cspan\u003e• Diplomatic Challenges: Following the Treaty of Purandar, the Maratha Empire faced diplomatic hurdles, particularly in navigating the complexities of the Mughal court, highlighting the diverse responsibilities held by Bahirji Naik.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Payal Books","offers":[{"title":"Rudra Publishing House","offer_id":49420394823873,"sku":null,"price":425.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0610\/7624\/2625\/files\/Shivaji_s_Spies_-_Vol._2_English_By_Prem_Dhande_Dr_Shuchita_Nandapurkar-Phadke.webp?v=1753169777"},{"product_id":"bahirji-naik-series-part-1-and-part-2-by-prem-dhande-dr-shuchita-nandapurkar-phadke","title":"Bahirji Naik Series Part 1 and Part 2 By Prem Dhande, Dr Shuchita Nandapurkar-Phadke","description":"\u003cp\u003eBahirji Naik Series Part 1 and Part 2 By Prem Dhande, Dr Shuchita Nandapurkar-Phadke\u003c\/p\u003e","brand":"PAYAL BOOKS","offers":[{"title":"Rudra Prakashan","offer_id":49420448497857,"sku":null,"price":850.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0610\/7624\/2625\/files\/Bahirji_Naik_Series_Part_1_and_Part_2_By_Prem_Dhande_Dr_Shuchita_Nandapurkar-Phadke.webp?v=1753169798"},{"product_id":"shivratna-shiva-kashid-by-prem-dhande-शिवरत्न-शिवा-काशीद","title":"Shiva Kashid By Prem Dhande  शिवा काशीद","description":"\u003cp\u003e Shiva Kashid By Prem Dhande  शिवा काशीद\u003cstrong\u003e \u003cbr\u003e\u003c\/strong\u003e\u003cstrong\u003e\u003cbr\u003e\u003c\/strong\u003e\u003cstrong\u003e\u003c\/strong\u003eत्या अंधाऱ्या रात्रीला, कोठेतरी मोडून पडलेल्या त्या पालखीला, आजही जिवंत असलेल्या त्या वाटेला, पन्हाळ्याच्या बुरूज-कड्यांना आणि एके काळी सिद्दी जौहरची छावणी ज्या ठिकाणी होती त्या भूमीला, बस, यांनाच तो वीर आज स्मरणात असेल. त्याचा पराक्रम आजही त्यांच्या आठवणीत असेल. \u003cbr\u003eशिवाजीराजांवर धावून आलेला काळ त्याने आपल्या अंगावर झेलला. आपले बलिदान देऊन त्याने आपल्या स्वामीला पन्हाळ्यातून निसटण्यास मार्ग मोकळा करून दिला; पण त्याच्या धाडसाची आणि शूरत्वाची ही एवढीशी गोष्ट मुळीच नव्हती.   \u003cbr\u003e तो जन्मलाच होता शिवाजी राजा म्हणून मरण्यासाठी !\u003cbr\u003eत्याचा चेहरा शिवाजीराजांच्या चेहऱ्याशी मेळ खात होता. राजांच्या आणि त्याच्या नावात साम्य होते. जणू राजांची सावलीच तो! त्याच्या पत्नीचा आणि महाराणी सईबाईसाहेबांचा मृत्यूदेखील एकाच महिन्यात झाला होता. म्हणजेच, वाट्याला आलेले दु:ख देखील सारखेच! राजांप्रमाणेच तो पराक्रमासाठी सदैव आसुसलेला असे. जसे शिवराय आपली मऱ्हाठभूमी अत्याचारी तुर्कांपासून मुक्त करण्यासाठी धडपडत होते, तसेच तो पन्हाळा यवनी जाचातून मुक्त व्हावा, यासाठी कायम धडपडत होता.\u003cbr\u003eदोघांमध्ये एवढे साम्य कसे? हा फक्त योगायोग होता, की विधात्याची अद्भुत किमया ?  \u003cbr\u003eया सर्व प्रश्नांचा मागोवा घेणारी आणि इतिहासात नेऊन शिवा काशीद या विराच्या शौर्याचा आणि बलिदानाचा इतिहास उलगडणारी एकमेव कादंबरी!\u003c\/p\u003e","brand":"Payal Books","offers":[{"title":"Default Title","offer_id":49519881126081,"sku":null,"price":375.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0610\/7624\/2625\/files\/Shivratna_Shiva_Kashid_By_Prem_Dhande.webp?v=1758463247"},{"product_id":"shivarayanche-rantandav-by-prem-dhande-शिवरायांचे-रणतांडव-लेखक-प्रेम-धांडे","title":"Shivarayanche Rantandav By Prem Dhande शिवरायांचे रणतांडव लेखक प्रेम धांडे","description":"\u003cp\u003eShivarayanche Rantandav By Prem Dhande शिवरायांचे रणतांडव लेखक प्रेम धांडे\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eनोव्हेंबर १६५९मध्ये एक वेळ अशी आली होती की, काळ जणू क्षणभर थांबला होता. तो काळ, या भूमीचा इतिहास आणि मराठ्यांच्या माना अभिमानाने उंचावणारा ठरला. पण हा अभिमान मराठ्यांना सहज मिळाला नव्हता. त्यासाठी त्यांच्या राजेश्री स्वामींचे प्राण पणाला लागले होते. सवर्दूर भयाण अंध:कार आणि त्यात पेटणारी इवलीशी ज्योत इतकेच त्यावेळी मराठ्यांचे अस्तित्व होते. पण त्या एका घटनेनंतर त्या ज्योतीचा वणवा झाला आणि सारे जग मराठ्यांच्या पराक्रमाला मुजरा करु लागले. मराठ्यांच्या राजेश्री स्वामींच्या पराक्रमाला...\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eअफजलखानाचा वध सगळ्यांना ठाऊक आहे; पण त्या दानवाच्या वधानंतर शिवरायांनी आदिलशाही मुलखात जे रक्तरंजित थैमान घातले, त्या थरारक थैमानाची ही कहाणी.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eखानाला नृसिंहाप्रमाणे फाडून, यवनी सत्तेचा मुलुख ताब्यात घेत राजे फक्त अठरा दिवसांत पन्हाळ्यापर्यंत पोहोचले.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eपण या अठरा दिवसांत काय काय घडले? शिवरायांच्या वादळी पराक्रमाची ही आजवरची सर्वात वेगवान आणि सविस्तर कहाणी! \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eपन्हाळा जिंकून राजांनी विजापूर ताब्यात घेण्याची एक गुप्त योजना आखली होती. आजवर कधीही समोर न आलेल्या शिवरायांच्या त्या गुप्त योजनेला उलगडणारी ही गूढगाथा!\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eत्या गुप्त योजनेचाच भाग असलेले एक युद्ध, जे कोल्हापुरात पंचगंगा नदीच्या तीरावर लढले गेले. गनिमी काव्याची सवय असलेल्या मराठ्यांचे हे पहिलेच रणयुद्ध होते आणि त्यात त्यांची संख्या केवळ पाच हजार होती! पण शिवरायांच्या व्यूहरचना आणि युद्धनीतीच्या जोरावर त्या मराठा वीरांनी दहा हजार आदिलशाही सैनिकांची अक्षरशः भयाण कत्तल केली. राजेश्री शिवरायांनी देखील आपल्या हातात धगधगती तलवार घेऊन गनिमांची मुंडकी कापून काढली. या भयंकर युद्धाची ही एक अविस्मरणीय गाथा!\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eरक्त, रण आणि रहस्य यात तुडुंब भिजलेली ही कादंबरी म्हणजेच...\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e'शिवरायांचे रणतांडव'\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"PAYAL BOOKS","offers":[{"title":"Kingsland Publishing","offer_id":49831906443457,"sku":null,"price":295.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0610\/7624\/2625\/files\/Shivarayanche_Rantandav_By_Prem_Dhande.webp?v=1765271702"},{"product_id":"shivnetra-bahirji-naik-khand-5-by-prem-dhande-शिवनेत्र-बहिर्जी-नाईक-खंड-५-प्रेम-धांडे","title":"Shivnetra Bahirji Naik Khand 5 By Prem Dhande (शिवनेत्र बहिर्जी नाईक खंड ५ - प्रेम धांडे )","description":"\u003ch4\u003eShivnetra Bahirji Naik Khand 5 By Prem Dhande (शिवनेत्र बहिर्जी नाईक खंड ५ - प्रेम धांडे )\u003c\/h4\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eआपण आजवर शिवाजी राजांची अग्र्यातून सुटका हि एक घटना वाचत आलो आहोत. त्या घटनेत राजे आग्र्याला गेले कसे हे आपल्याला ठाऊक आहे. पण आपले राजे क्रूर बादशहा औरंगजेबाच्या कैदेतून निसटले कसे आणि ते अतिशय गुप्तपणे प्रवास करत राजगडावर कसे पोहोचले? तसेच शिवाजी राजांना शंभू राजांच्या निधनाची बातमी पोहोचवण्याची कल्पना नेमकी कशी सुचली? आपले राजे तर बादशाहाच्या कैदेत होते पण तरीही ते आपल्या सुटकेचे नियोजन इतक्या अचूकपणे कसे आखू शकले? \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eकारण राजांचा हुकमी एक्का ‘बहिर्जी नाईक’ बाहेर होते. ते आग्र्यातच कायम राजांच्या जवळपास असायचे. राजांनी आणि बहिर्जीनी अतिशय चोखपणे आखलेली ती सुटकेची योजना नेमकी कशी साकार झाली? \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eतसेच शिवाजी राजे स्वराज्यात परतल्यावर त्यांनी पहिली स्वारी कुठे केली? आणि बहिर्जी नाईकांनी त्या स्वारीची योजना कशी आखली? \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eआणि त्याकाळात राजांच्या सगळ्यात गाजलेल्या मोहिमांपैकी एक मोहीम म्हणजे गोवा मोहीम. दोन महिन्यात सगळ्या हिंदुनी गोवा सोडून निघून जाण्याचा हुकुमनामा गोव्याच्या व्हाईसरॉयने काढला होता. त्याचे उत्तर म्हणून शिवाजी राजांनी गोव्यावर वादळी हल्ला केला. पण त्या हल्ल्याच्या आधी शिवरायांच्या गुप्तहेरांनी नेमकी काय आणि कशी कामगिरी बजावली? \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eया सगळ्यांची उत्तरं म्हणजे शिवनेत्र बहिर्जी नाईक खंड ५\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"PAYAL BOOKS","offers":[{"title":"Default Title","offer_id":50248978825409,"sku":null,"price":400.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0610\/7624\/2625\/files\/Shivnetra_Bahirji_Naik_Khand_5_By_Prem_Dhande_-_Shivnetra_Bahirji_Naik_Khand_5_By_Prem_Dhande.jpg?v=1790149638"},{"product_id":"bahirji-naik-combo-set-khand-1-te-5-by-prem-dhande-बहिर्जी-नाईक-कॉम्बो-सेट-खंड-१-ते-५-प्रेम-धांडे","title":"Bahirji Naik Combo Set ( Khand 1 te 5) By Prem Dhande (बहिर्जी नाईक कॉम्बो सेट खंड १ ते ५ - प्रेम धांडे )","description":"\u003ch5\u003eBahirji Naik Combo Set ( Khand 1 te 5) By Prem Dhande (बहिर्जी नाईक कॉम्बो सेट खंड १ ते ५ - प्रेम धांडे )\u003c\/h5\u003e\n\u003ch3\u003e\n\u003cspan\u003e\u003cstrong\u003e1. शिवनेत्र बहिर्जी खंड १\u003c\/strong\u003e\u003c\/span\u003e\u003cspan\u003e\u003cstrong\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/span\u003e\n\u003c\/h3\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e\u003cstrong\u003eछत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्यातील एक प्रमुख अस्त्र कोणते...? \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eअगदी स्वराज्याच्या पहिल्या लढाईपासून ते त्यांच्या शेवटच्या संग्रामापर्यंत शिवरायांनी ते अनोखे अस्र आपल्या जवळ बाळगले आणि त्यामुळे त्यांना अलौकिक असे यश मिळत गेले. त्या अस्राच्या जोरावर राजांनी बलाढ्य आदिलशाहीला मुठीत आवळून ठेवले. त्या अस्त्राच्याच जोरावर कपटी मोघल बादशाहा औरंजेबाला देखील त्यांनी आपल्या टाचेखाली ठेवले. \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eते अनोखे अस्र म्हणजे राजांचे गुप्तहेर खाते आणि गुप्तहेर खात्याचे प्रमुख ‘बहिर्जी नाईक’!\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eशिवरायांच्या या गुप्तहेरखात्याच्या कार्याचा वेध घेणारी एक महा कादंबरी शृंखला आता उपलब्ध आहे. गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्रात बेस्ट सेलर ठरलेली ही कादंबरी मालिका आपल्याला शिवकाळाची सैर घडवून आणते. सारे प्रसंग आपल्या डोळ्यांपुढेच घडताना दिसतात त्यामुळे आपण स्वतः बहिर्जी नाईकांची ती गूढ गाथा आपल्या डोळ्यांनी पाहू शकतो.\u003c\/strong\u003e  . \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003ch3\u003e\n\u003cspan\u003e\u003cstrong\u003e2. शिवनेत्र बहिर्जी खंड २\u003c\/strong\u003e\u003c\/span\u003e\u003cspan\u003e\u003cstrong\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/span\u003e\n\u003c\/h3\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e\u003cstrong\u003eदुसऱ्या पुस्तकात आपल्याला वाचायला मिळते –\u003cbr\u003e•    जंजीऱ्याच्या सिद्दीवर जरब कसा बसला. \u003cbr\u003e•    अफजलखानाचा वध. \u003cbr\u003e•    पन्हाळ्याच्या वेढ्यातून शिवाजी राजे सुखरूप बाहेर पडले पण त्यात बहिर्जी नाईकांची काय भूमिका होती. \u003cbr\u003e•    उंबरखिडीच्या लढाईत सक्षम गुप्तहेरखात्याच्या जोरावर शिवरायांनी मोघलांची कशी दाणादाण उडवली. \u003cbr\u003e•    शायीस्तेखानावरील छाप्याचे अचूक नियोजन. \u003c\/strong\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003ch3\u003e\n\u003cspan\u003e\u003cstrong\u003e3. शिवनेत्र बहिर्जी खंड ३\u003c\/strong\u003e\u003c\/span\u003e\u003cspan\u003e\u003cstrong\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/span\u003e\n\u003c\/h3\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e\u003cstrong\u003eसह्याद्रीला अभिमान होता त्या पराक्रमी राजाचा, आणि त्या राजाला अभिमान होता त्याच्या शूर योद्ध्यांचा. ज्यांना ना इतिहासात जागा असणार होती ना त्यांच्या शौर्याचे कुठे कौतुक होणार होते, प्रत्येक क्षण ते स्वराज्यासाठी जगले, आपल्या परिवाराचा त्याग करून त्यांनी स्वराज्यालाच आपला परिवार मानले. ते महाबलशाली होते , ते महाचाणक्ष होते, शत्रूच्या गोटात राहून ते स्वराज्यासाठी लढले, त्यांच्या श्वासात आणि ध्यासात फक्त स्वराज्य होते. जसे ते आपले कर्तव्य गुप्तपणे बजावत राहिले तसेच स्वराज्याच्या इतिहासात देखील ते अदृश्यच राहिले. साडेतीनशे वर्षांनंतर आज ते वीर प्रकाश झोतात येत आहेत. त्या नायकांच्या, त्या योद्ध्यांच्या, त्या गुप्तहेरांच्या पराक्रमाची गाथा म्हणजे लेखक प्रेम धांडे लिखित \"शिवनेत्र बहिर्जी\" ही कादंबरी.* गेल्या तीन वर्षांपासून बेस्टसेलर चा 'किताब बाळगून असलेली ही कादंबरी प्रत्येक शिवप्रेमीला शिवकाळाची सैर घडवून आणते. शिवनेत्र बहिर्जी खंड 3\u003c\/strong\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003ch3\u003e\u003cspan\u003e\u003cstrong\u003e4. शिवनेत्र बहिर्जी खंड ४\u003c\/strong\u003e\u003c\/span\u003e\u003c\/h3\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e\u003cspan\u003eया पुस्तकामध्ये 19 स्केचेस, 3 नकाशे - 1 कलर नकाशा, 2 कलर इमेज पाहायला मिळतील.\u003c\/span\u003e\u003c\/strong\u003e\u003cstrong\u003e\u003cspan\u003e    आदिलशाही क्रूर सरदार अजीजखान हा स्वराज्याच्या सीमेत घुसण्याआधीच त्याला १० जून १६६४ ला  कुडाळजवळ विषप्रयोग करून संपवण्यात आले. पण त्याच्यावर तो विषप्रयोग कोणी केला ? \u003c\/span\u003e\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003e\u003cspan\u003e•    हजारोंच्या संख्येने सैन्यबल असलेल्या अजीजखानाच्या छावणीत घुसून त्याला मारण्याची आणि त्या छावणीतून सुखरूपपणे बाहेर पडण्याची ताकद फक्त मराठा गुप्तहेरांमध्येच होती. पण तो पराक्रमी गुप्तहेर कोण होता  ? आणि त्याने आपली ती धाडसी कामगिरी कशी पार पाडली ? \u003c\/span\u003e\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003e\u003cspan\u003e•    सुरतेच्या लुटीचा प्रतिशोध घेण्यासाठी मोघल बादशाहा औरंगजेबाने विजापूरच्या आदिलशाहावर दबाव आणला, त्याला बळी पडून आदिलशाहाने पुन्हा एकदा आपली शक्तिशाली फौज स्वराज्यावर पाठवली. त्या फौजेचे नेतृत्व करत होता प्रती अफजलखान म्हणून ओळख असलेला ‘खवासखान’. \u003c\/span\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003ch3\u003e\u003cspan\u003e\u003cstrong\u003e5. शिवनेत्र बहिर्जी खंड ५ -\u003c\/strong\u003e\u003c\/span\u003e\u003c\/h3\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e\u003cstrong\u003e📚 प्रिबुकिंग ऑफर सुरू!\u003cbr\u003e✅ पुस्तकाची किंमत : ₹४९९\/-\u003cbr\u003e🎯 प्रिबुकिंग विशेष किंमत : ₹४५०\/-\u003cbr\u003e✍️ लेखकांच्या स्वाक्षरीसह विशेष कॉपी\u003c\/strong\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"PAYAL BOOKS","offers":[{"title":"Default Title","offer_id":50249003794625,"sku":null,"price":1900.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0610\/7624\/2625\/files\/Bahirji_Naik_Combo_Set_Khand_1_te_5_By_Prem_Dhande.png?v=1779287664"},{"product_id":"samardhurandhar-sambhaji-maharaj-by-prem-dhande-समरधुरंधर-संभाजी-महाराज-प्रेम-धांडे","title":"Samardhurandhar Sambhaji Maharaj By Prem Dhande (समरधुरंधर संभाजी महाराज - प्रेम धांडे)","description":"\u003cp\u003eSamardhurandhar Sambhaji Maharaj By Prem Dhande (समरधुरंधर संभाजी महाराज - प्रेम धांडे) \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e⚔️ शंभूराजांची पहिली आणि तितकीच धडाकेबाज मोहीम म्हणजेच ‘बुऱ्हाणपूरची लूट’! ⚔️\u003cbr\u003eबुऱ्हाणपूर हे स्वराज्यापासून शेकडो मैल दूर, मुघल सल्तनतीच्या थेट छातीत वसलेले श्रीमंत शहर! तिथपर्यंत पोहोचणे म्हणजे निव्वळ अशक्यप्राय गोष्ट... पण स्वराज्याच्या रुद्रावतारी शंभूराजांनी मुघलांच्या त्याच जबड्यात हात घालून त्यांचे सुळे मुळासकट उपटून काढले! 💥\u003cbr\u003e🤔 पण या थरारक मोहिमेमागे अनेक अनुत्तरित प्रश्न होते:\u003cbr\u003e•    ❓ ही अचाट आणि थरारक मोहीम नेमकी कशी आखली गेली?\u003cbr\u003e•    ❓ या धाडसामागे शंभूराजांचे दूरगामी नियोजन आणि मूळ उद्देश काय होता?\u003cbr\u003e•    ❓ मुघलांच्या डोळ्यांत धूळ फेकून शंभूराजे बुऱ्हाणपूरपर्यंत पोहोचले कसे?\u003cbr\u003e•    ❓ मातब्बर मुघल सुभेदार बहादूरखानाला त्यांनी कशी धूळ चारली?\u003cbr\u003e•    ❓ आणि बुऱ्हाणपूरचा खजिना हस्तगत करून ते सुरक्षित स्वराज्यात कसे परतले?\u003cbr\u003e👉 या सर्व प्रश्नांची उत्तरे आणि इतिहासाचा जिवंत थरार अनुभवा या विलक्षण कादंबरीतून!\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"PAYAL BOOKS","offers":[{"title":"Default Title","offer_id":50489812156609,"sku":null,"price":380.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0610\/7624\/2625\/files\/Samardhurandhar_Sambhaji_Maharaj_By_Prem_Dhande.jpg?v=1787923597"}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0610\/7624\/2625\/collections\/667361970_2680827825607802_7196878292645624786_n.jpg?v=1791988740","url":"https:\/\/payalbooks.com\/collections\/prem-dhande-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%ae-%e0%a4%a7%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a1%e0%a5%87.oembed","provider":"PAYAL BOOKS","version":"1.0","type":"link"}