{"title":"NITIN THORAT नितीन थोरात","description":"\u003cp\u003eNITIN THORAT नितीन थोरात\u003c\/p\u003e","products":[{"product_id":"suryachi-savalee-by-nitin-thorat","title":"Suryachi Savalee By Nitin Thorat","description":"\u003cp\u003eSuryachi Savalee By Nitin Thorat\u003c\/p\u003e","brand":"Payal Books","offers":[{"title":"Writer Publications","offer_id":41387893358785,"sku":null,"price":224.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0610\/7624\/2625\/files\/Suryachi_Savalee_By_Nitin_Thorat.webp?v=1775895021"},{"product_id":"khandoba-खंडोबा-by-nitin-thorat-1","title":"Khandoba By Nitin Thorat खंडोबा","description":"\u003cp\u003e# खंडोबा_महाराष्ट्राचं_कुलदैवत मणी आणि मल्ल या राक्षसांचा संहार करण्यासाठी महादेवांनी खंडोबाचा अवतार धारण केला, अशी महाराष्ट्राच्या कुलदैवताची अख्यायिका. पण, खंडोबाची कथा एवढीच होती का ?प्रभू रामचंद्र, देवकीनंदन श्रीकृष्ण, अंजनीसूत हनुमान यांच्यासारखं खंडोबाचंही बालपण असेल तर ?काय होती खंडोबाच्या जगण्याची गोष्ट, त्याच्या संघर्षाची कथा ? आपलं सामर्थ्य उमगेपर्यंत काय घडलं असावं खंडोबाच्या आयुष्यात ? म्हाळसा ही पत्नी असतानाही खंडोबाने बाणूला आपलंसं करण्याचं कारण काय असावं ?आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, खंडोबा देव होता की देवत्त्व लाभलेला परमवीर शूर योद्धा ?अशा सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरं देणारी ‘खंडोबा’ ही कादंबरी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सर्व वाचकांसाठी उपलब्ध करून देताना मनस्वी आनंद होतो आहे. कुटुंबातल्या प्रत्येकाने वाचावी आणि प्रत्येक घरात असावी, अशी ही मराठी कादंबरी.\u003c\/p\u003e","brand":"Payal Books","offers":[{"title":"Writer Publications","offer_id":41562930806977,"sku":"","price":280.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0610\/7624\/2625\/products\/Khandoba_By_Nitin_Thorat.jpg?v=1733219999"},{"product_id":"mahayoddha-ambalaxmi-by-nitin-thorat","title":"Mahayoddha Ambalaxmi by Nitin Thorat","description":"\u003cp\u003eतो काळ भयाण होता.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eब्रह्मवंशींच्या क्रौर्याच्या टाचेखाली सह्यराज्य चिरडलं गेलं होतं. हजारो मुलींचे गळे कापून त्यांच्या रक्तानं करवीरनगरीतल्या 'कालमहालाच्या भिंती रंगविण्यात आल्या होत्या.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eस्त्री\u003c\/span\u003e म्हणजे दासी.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eस्त्री म्हणजे पुरुषांनी अधिकार गाजवावा असा चालता फिरता देह. स्त्री म्हणजे अखंड आयुष्य क्षुद्र वागणुकीचा शाप असलेलं दयनीय जीवन.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eअशी घट्ट ठळक समजूत असताना, त्या दोघी तलवारी आणि कोयते घेऊनच मैदानात उतरल्या. असुरी अहंकाराला उभं आडवं कापायला.\u003c\/p\u003e","brand":"Payal Books","offers":[{"title":"Default Title","offer_id":42020227186881,"sku":"","price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0610\/7624\/2625\/files\/Mahayoddha_Ambalaxmi_by_Nitin_Thorat.jpg?v=1739112499"},{"product_id":"sadhu-साधू-by-nitin-thorat","title":"Sadhu साधू By Nitin Thorat","description":"\u003cdiv class=\"x11i5rnm xat24cr x1mh8g0r x1vvkbs xtlvy1s x126k92a\"\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003eSadhu साधू By Nitin Thorat \u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003e\u003cbr\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003eशिवाजी महाराजांच्या लखलखत्या संघर्षावर आजवर लाखो पुस्तके लिहिली गेली. पण, राजांच्या आयुष्यात असे काही प्रसंग होते ज्यावर कुठेच सविस्तर लेखन झाले नाही. महाराजांचा आग्रा ते राजगड प्रवास हे असेच एक गुढ. आगऱ्यामध्ये औरंगजेबाच्या नजरकैदेत अडकलेले राजे निसटले आणि राजगडावर पोहचले हे सर्वज्ञात. तब्बल चाळीस दिवसांचा प्रवास करुन राजे स्वराज्यात पोहचले होते.\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003eया प्रवासात कोणती संकटे आली?\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003eराजांनी मार्ग कसा शोधला?\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003eचवताळलेल्या औरंगजेबाने कोणती आव्हाने पेरली?\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003eमुसळधार पाऊस आणि तुडूंब भरलेल्या नद्या राजांनी कशा पार केल्या?\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003eलाखो मुघली सैन्याची भिंत कशी फोडली?\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cdiv class=\"x11i5rnm xat24cr x1mh8g0r x1vvkbs xtlvy1s x126k92a\"\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003eअशा हजारो प्रश्नांमध्ये बुडालेली गुढरहस्यं साडेतीनशे वर्षांपासून निपचित पडली होती. याच रहस्यांवरचा पडदा बाजूला करून राजांचा तेजस्वी प्रवास सर्वांसमोर आणण्याचा प्रयत्न म्हणजेच साधू ही कादंबरी.\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"Payal Books","offers":[{"title":"Default Title","offer_id":47930154188993,"sku":"","price":365.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0610\/7624\/2625\/files\/Sadhu.jpg?v=1787817204"},{"product_id":"sadhuputra-shambhu-साधूपुत्र-शंभू-by-nitin-thorat","title":"Sadhuputra Shambhu साधूपुत्र शंभू By Nitin Thorat","description":"\u003cp\u003eSadhuputra Shambhu साधूपुत्र शंभू By Nitin Thorat \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eशंभू_मार्गस्थ\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e'आगऱ्यावरून माघारी येताना शंभूराजे वाटेत मरण पावले. त्यांच्या पार्थिवाला आम्ही स्वत: अग्नी दिला.' \u003cbr\u003eशिवाजीराजांनी असं जाहीर केलं आणि सारा राजगड धाय मोकलून रडू लागला. खेड्यापाड्यातल्या मायमाऊल्यांनी डोळ्याला पदर लावला. म्हतारेकोतारे मुसमुसू लागले. पण, प्रत्यक्षात... प्रत्यक्षात शंभूराजे जिंवत होते, ठणठणीत होते आणि राजगडाकडं येण्यासाठी सज्ज होते. दुर्दैव फक्त एवढेच की शंभूराजांच्या वाटेवर काट्यांची रांगोळी काढण्यासाठी औरंगजेबही सज्ज होता. कारण शंभूराजांच्या मृत्यूवर औरंगजेबाला अजिबात विश्वास नव्हता. मुघली सैनिक, दरोडेखोर, गुप्तहेर, धन- दौलत, प्रतिष्ठा सारं काही त्याने शंभूराजांच्या शोधासाठी पणाला लावलं. उसाचा फड पेटवावा तसा सारा मुघली प्रांत पेटवून दिला. \u003cbr\u003eपण, साऱ्या मुघलांची धुळदाण उडवत शंभूराजे राजगडी पोहचले. \u003cbr\u003eकसे ? उत्तर हेचि #शंभू\u003c\/p\u003e","brand":"PAYAL BOOKS","offers":[{"title":"Default Title","offer_id":48816493396161,"sku":"","price":390.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0610\/7624\/2625\/files\/Sadhuputra_Shambhu_By_Nitin_Thorat.png?v=1775894734"},{"product_id":"sadhu-part-1-and-2-साधू-साधूपुत्र-शंभू-by-nitin-thorat","title":"Sadhu Part 1 And 2 (साधू + साधूपुत्र शंभू ) By Nitin Thorat","description":"\u003cp\u003eSadhu Part 1 And 2 (साधू + साधूपुत्र शंभू ) By Nitin Thorat\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eशिवाजी महाराजांच्या लखलखत्या संघर्षावर आजवर लाखो पुस्तके लिहिली गेली. पण, राजांच्या आयुष्यात असे काही प्रसंग होते ज्यावर कुठेच सविस्तर लेखन झाले नाही. महाराजांचा आग्रा ते राजगड प्रवास हे असेच एक गुढ. आगऱ्यामध्ये औरंगजेबाच्या नजरकैदेत अडकलेले राजे निसटले आणि राजगडावर पोहचले हे सर्वज्ञात. तब्बल चाळीस दिवसांचा प्रवास करुन राजे स्वराज्यात पोहचले होते. या प्रवासात कोणती संकटे आली? राजांनी मार्ग कसा शोधला? चवताळलेल्या औरंगजेबाने कोणती आव्हाने पेरली? मुसळधार पाऊस आणि तुडूंब भरलेल्या नद्या राजांनी कशा पार केल्या? लाखो मुघली सैन्याची भिंत कशी फोडली? अशा हजारो प्रश्नांमध्ये बुडालेली गुढरहस्यं साडेतीनशे वर्षांपासून निपचित पडली होती. याच रहस्यांवरचा पडदा बाजूला करून राजांचा तेजस्वी प्रवास सर्वांसमोर आणण्याचा प्रयत्न म्हणजेच साधू ही कादंबरी.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e...........................\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसाधूपुत्र शंभू हे पुस्तक तुम्हाला घेऊन जाईल शंभूराजांच्या धाडसी प्रवासात, ज्याने औरंगजेबाला हादरवून सोडले! इतिहासाचा रोमांचक अनुभव घ्यायची हीच संधी!'आगऱ्यावरून माघारी येताना शंभूराजे वाटेत मरण पावले. त्यांच्या पार्थिवाला आम्ही स्वतः अग्नी दिला. शिवाजीराजांनी असं जाहीर केलं आणि सारा राजगड धाय मोकलून रडू लागला. खेड्यापाड्यातल्या मायमाऊल्यांनी डोळ्याला पदर लावला. म्हतारेकोतारे मुसमुसू लागले. पण, प्रत्यक्षात...\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eप्रत्यक्षात शंभूराजे जिवंत होते, ठणठणीत होते आणि राजगडाकडं येण्यासाठी सज्ज होते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eदुर्दैव फक्त एवढंच की शंभूराजांच्या वाटेवर काट्यांची रांगोळी काढण्यासाठी औरंगजेबही सज्ज होता. कारण शंभूराजांच्या मृत्यूवर औरंगजेबाला अजिबात विश्वास नव्हता. मुघली सैनिक, दरोडेखोर, गुप्तहेर, धन-दौलत, प्रतिष्ठा सारं काही त्यानं शंभूच्या शोधासाठी पणाला लावलं. उसाचा फड पेटवावा तसा सारा मुघली प्रांत पेटवून दिला. पण, साऱ्या मुघलांची धूळधाण उडवत शंभूराजे राजगडी पोहचले.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकसे?\u003c\/p\u003e","brand":"PAYAL BOOKS","offers":[{"title":"Writer Publication","offer_id":48840176533697,"sku":"","price":660.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0610\/7624\/2625\/files\/Sadhu_Part_1_And_2_By_Nitin_Thorat.webp?v=1775894778"},{"product_id":"nitin-thorat-2-books-set-नितीन-थोरात-२-पुस्तकांचा-संच","title":"Nitin Thorat 2 Books Set नितीन थोरात २ पुस्तकांचा संच","description":"\u003ch1\u003eNitin Thorat 2 Books Set ( नितीन थोरात २ पुस्तकांचा संच\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\n\u003c\/h1\u003e","brand":"Payal Book","offers":[{"title":"Default Title","offer_id":48886462120129,"sku":"","price":652.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0610\/7624\/2625\/files\/Nitin_Thorat_2_Books_Set.jpg?v=1778760813"},{"product_id":"soang-by-nitin-thorat-सोंग","title":"soang By Nitin Thorat  सोंग","description":"\u003cp\u003esoang By Nitin Thorat  सोंग\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eही गोष्ट आहे संज्या नावाच्या एका साध्या मुलाची. ज्याने कविता नावाच्या मुलीवर खरं प्रेम केलं, तिच्यासोबत लग्न करण्याचं स्वप्नही पाहिलं. पण, समाजाने संज्याला साडी नेसायला भाग पाडलं. साडी नेसलेल्या संज्याला पाहून कविता मोहक हसली आणि संज्याने आयुष्यभर साडी नेसायचं ठरवत आपल्या आयुष्याची राख करून टाकली. त्याच राखेने लिहिलेली गोष्ट म्हणजे ' सोंग ' .\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"PAYAL BOOKS","offers":[{"title":"Writer Publication","offer_id":48974219804865,"sku":"","price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0610\/7624\/2625\/files\/soang_By_Nitin_Thorat.webp?v=1739111804"},{"product_id":"pudhach-soang-by-nitin-thorat-पुढचं-सोंग","title":"Pudhach Soang By Nitin Thorat पुढचं सोंग","description":"\u003cp\u003ePudhach Soang By Nitin Thorat पुढचं सोंग \u003c\/p\u003e","brand":"PAYAL BOOKS","offers":[{"title":"Writer Publication","offer_id":48974221377729,"sku":"","price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0610\/7624\/2625\/files\/Pudhach_Soang_By_Nitin_Thorat.webp?v=1739112282"},{"product_id":"umberkhind-by-nitin-thorat-उंबरखिंड-नितीन-थोरात","title":"Umberkhind By Nitin Thorat उंबरखिंड नितीन थोरात","description":"\u003cp\u003eUmberkhind By Nitin Thorat उंबरखिंड नितीन थोरात \u003c\/p\u003e\n\u003cdiv class=\"xdj266r x11i5rnm xat24cr x1mh8g0r x1vvkbs x126k92a\"\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003eइतिहासातील सर्वांत मोठा गनिमी कावा\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003e\n\u003cspan class=\"html-span xdj266r x11i5rnm xat24cr x1mh8g0r xexx8yu x4uap5 x18d9i69 xkhd6sd x1hl2dhg x16tdsg8 x1vvkbs\"\u003e\u003ca class=\"x1i10hfl xjbqb8w x1ejq31n xd10rxx x1sy0etr x17r0tee x972fbf xcfux6l x1qhh985 xm0m39n x9f619 x1ypdohk xt0psk2 xe8uvvx xdj266r x11i5rnm xat24cr x1mh8g0r xexx8yu x4uap5 x18d9i69 xkhd6sd x16tdsg8 x1hl2dhg xggy1nq x1a2a7pz xkrqix3 x1sur9pj x1fey0fg x1s688f\" href=\"https:\/\/www.facebook.com\/hashtag\/%E0%A4%89%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A4%96%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A1?__eep__=6\u0026amp;__cft__[0]=AZXiXipkbAtcvuoLNNo3WOWtKmAW9UBMhT_qZvnAYlbE-agLRu3Aj4qbhpVGgq-O4F8YnFF6YTi2ALfid-j-7DLmI_Fqbk64-fTktdqIN5LRsaW16m6Aeo9M7M69hDeUAJTdshU3h-yzMu1uppmiFdthub2lPN13fTH_HryklUEDZDWUL3YtqqkbuWjIuWva42w\u0026amp;__tn__=*NK-R\" role=\"link\" tabindex=\"0\"\u003e#उंबरखिंड\u003c\/a\u003e\u003c\/span\u003e वाचकांसाठी सज्ज\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cdiv class=\"x11i5rnm xat24cr x1mh8g0r x1vvkbs xtlvy1s x126k92a\"\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003e\n\u003cspan class=\"html-span xdj266r x11i5rnm xat24cr x1mh8g0r xexx8yu x4uap5 x18d9i69 xkhd6sd x1hl2dhg x16tdsg8 x1vvkbs\"\u003e\u003ca class=\"html-a xdj266r x11i5rnm xat24cr x1mh8g0r xexx8yu x4uap5 x18d9i69 xkhd6sd x1hl2dhg x16tdsg8 x1vvkbs\" tabindex=\"-1\"\u003e\u003c\/a\u003e\u003c\/span\u003eशाहिस्तेखानाने कोकण जिंकण्यासाठी तीस हजारांची फौज पाठवली. सोबत दीड लाख तलवारी, एक लाख ढाली, बारा हजार बंदुका, चाळीस हजार भाले आणि दहा लाख रूपयांचा खजिनाही पाठवला. हजार मुडदे पडले तरी चालतील पण कोकण जिंकायचंच या इराद्याने शाहिस्तेखानाने कारतलबखान नावाच्या सरदाराकडं ही मोहीम सोपवली.\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cdiv class=\"x11i5rnm xat24cr x1mh8g0r x1vvkbs xtlvy1s x126k92a\"\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003eकारतलबखान म्हणजे हाती तलवार नसेल तर दातांनी शत्रूचा गळा फोडणारा शूर आणि तेवढाच क्रूर सरदार.\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cdiv class=\"x11i5rnm xat24cr x1mh8g0r x1vvkbs xtlvy1s x126k92a\"\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003eमोठ्या रुबाबात आणि विजयीभावानं मुघलांचा ताफा पुण्याहून निघाला आणि दोन दिवसांनी लोणावळ्यात पोहचला.\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cdiv class=\"x11i5rnm xat24cr x1mh8g0r x1vvkbs xtlvy1s x126k92a\"\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003eपण, लोणावळ्याच्या पुढे असलेल्या उंबरखिंडीत सह्याद्रीचे वाघ मुघलांची वाट पाहतच थांबले होते आणि या वाघांचं नेतृत्व करत होते स्वत: छत्रपती शिवाजी महाराज.\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cdiv class=\"x11i5rnm xat24cr x1mh8g0r x1vvkbs xtlvy1s x126k92a\"\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003eतीस हजार सैनिक, दहा सरदार आणि शाहिस्तेखानाचीही मती गुंग करणारा इतिहासातील सर्वांत मोठा गनिमी कावा म्हणजेच उंबरखिंड.\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"PAYAL BOOKS","offers":[{"title":"Writer Publication","offer_id":49243740635329,"sku":"","price":262.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0610\/7624\/2625\/files\/Umberkhind_By_Nitin_Thorat.jpg?v=1786865331"},{"product_id":"khajana-by-nitin-thorat-खजाना-नितीन-थोरात","title":"Khajana By Nitin Thorat खजाना नितीन थोरात","description":"\u003cp\u003eKhajana By Nitin Thorat खजाना नितीन थोरात\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Payal Books","offers":[{"title":"Writer Publication","offer_id":49477413634241,"sku":null,"price":260.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0610\/7624\/2625\/files\/Khajana_By_Nitin_Thorat.jpg?v=1778760406"},{"product_id":"kanchanbari-by-nitin-thorat-कांचनबारी-नितीन-थोरात","title":"Kanchanbari By Nitin Thorat कांचनबारी नितीन थोरात","description":"\u003cp\u003eKanchanbari By Nitin Thorat कांचनबारी नितीन थोरात\u003c\/p\u003e\n\u003cdiv class=\"xdj266r x14z9mp xat24cr x1lziwak x1vvkbs x126k92a\"\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003eइतिहासाची पाने रक्तबंबाळ करणारी युद्धकांदबरी - \u003cspan class=\"html-span xdj266r x14z9mp xat24cr x1lziwak xexx8yu xyri2b x18d9i69 x1c1uobl x1hl2dhg x16tdsg8 x1vvkbs\"\u003e\u003ca class=\"x1i10hfl xjbqb8w x1ejq31n x18oe1m7 x1sy0etr xstzfhl x972fbf x10w94by x1qhh985 x14e42zd x9f619 x1ypdohk xt0psk2 x3ct3a4 xdj266r x14z9mp xat24cr x1lziwak xexx8yu xyri2b x18d9i69 x1c1uobl x16tdsg8 x1hl2dhg xggy1nq x1a2a7pz xkrqix3 x1sur9pj x1fey0fg x1s688f\" href=\"https:\/\/www.facebook.com\/hashtag\/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%A8%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80?__cft__[0]=AZUtYx9f3-9ZEhVGv4MRnlWayNZ5hfgM5NBMPbt8sXZmm1SYlvNN1yumHABk6cAAnIp99GlZEGBsmkIb7idqOtjo8SIq4AXrQj5N_DFXRv3p3MnAt_kyGu55aRcGU-GzA07Ok2WL3uSKr5_gMd71J2gcRPW4PhytK3OmE1q9nf1C938Y-K69B0f9AUns8-SvxGwxK4AjXCmnhcTZXBYP7LwFxHVtkIXUvtei-C75UlQRmPIo4HLxv6Dd69hs-nImkEvjjxG3O2RQ73p0pFGRmHdi\u0026amp;__tn__=*NK-R\" role=\"link\" tabindex=\"0\"\u003eकांचनबारी\u003c\/a\u003e\u003c\/span\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cdiv class=\"x14z9mp xat24cr x1lziwak x1vvkbs xtlvy1s x126k92a\"\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003e\n\u003cspan class=\"html-span xdj266r x14z9mp xat24cr x1lziwak xexx8yu xyri2b x18d9i69 x1c1uobl x1hl2dhg x16tdsg8 x1vvkbs\"\u003e\u003ca class=\"html-a xdj266r x14z9mp xat24cr x1lziwak xexx8yu xyri2b x18d9i69 x1c1uobl x1hl2dhg x16tdsg8 x1vvkbs\" tabindex=\"-1\"\u003e\u003c\/a\u003e\u003c\/span\u003eनाशिकजवळच्या चांदवड तालुक्यात आहे कांचना किल्ला. या किल्ल्याच्या पायथ्याशी असलेली खिंड म्हणजे कांचनबारी अन् या खिंडीत झालेली लढाई म्हणजेच कांचनबारीची लढाई.\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cdiv class=\"x14z9mp xat24cr x1lziwak x1vvkbs xtlvy1s x126k92a\"\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003eशिवाजी महाराजांनी दुसऱ्यांदा सुरतेवर छापा टाकला. राजे कोटभर रूपयांचा खजाना घेऊन राजगडाकडं निघाले. पण, दाऊदखान कुरेशी हा कडवा मुघली सरदार हजारोंच्या फौजेसह कांचनबारीत येऊन उभा राहिला आणि सुरू झाले इतिहासाची पाने रक्तबंबाळ करणारे घनघोर युदध.\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cdiv class=\"x14z9mp xat24cr x1lziwak x1vvkbs xtlvy1s x126k92a\"\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003eते युद्ध म्हणजेच कांचनबारीचे युद्ध.\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"Payal Books","offers":[{"title":"Writer Publications","offer_id":50135526867137,"sku":null,"price":350.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0610\/7624\/2625\/files\/Kanchanbari_By_Nitin_Thorat.jpg?v=1778760559"},{"product_id":"lal-mahal-by-nitin-thorat-लाल-महाल-नितीन-थोरात","title":"Lal mahal By Nitin Thorat लाल महाल नितीन थोरात","description":"\u003cp\u003e Lal mahal By Nitin Thorat लाल महाल नितीन थोरात\u003c\/p\u003e","brand":"PAYAL BOOKS","offers":[{"title":"Writer Publications","offer_id":50135517790401,"sku":null,"price":310.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0610\/7624\/2625\/files\/Lal_mahal_By_Nitin_Thorat.jpg?v=1778760093"}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0610\/7624\/2625\/collections\/271710639_111824861384026_2609747687465620121_n.jpg?v=1791988934","url":"https:\/\/payalbooks.com\/collections\/nitin-thorat-%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%a8-%e0%a4%a5%e0%a5%8b%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a4.oembed","provider":"PAYAL BOOKS","version":"1.0","type":"link"}